मराठी भाषकांसाठी धक्कादायक निकाल

शीतल धनवडे । कोल्हापूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात मराठी भाषिकांसाठी धक्कादायक निकाल लागला. सीमालढा चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावमधील अठरापैकी तब्बल आठ जागी काँग्रेस तर...

कीर्ती व्यासचा मृतदेह मिळण्याची शक्यता पाण्यात!

सामना प्रतिनिधी । मुंबई  ‘बी ब्लंट’ सलूनमधील फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यास हिचा नाल्यात फेकलेला मृतदेह मिळण्याची शक्यता ‘पाण्यात’ गेल्याचे म्हटले जात आहे. हत्येनंतर ६० दिवस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक,५९ हजार मतदारांचीच नोंदणी

सामना प्रतिनीधी । मुंबई जूनमध्ये होणाऱ्या मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख पुढे ढकलली...

बलात्कार करून वृद्धेची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

सामना ऑनलाईन, मुंबई बलात्कार करून वृद्धेचा गळा घोटल्यानंतर लपण्यासाठी मुंबईत आलेल्या दोघा तरुणांच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असून...

स्फोटके पुरविण्याची जबाबदारी असलेल्या तरुणाला पकडले

सामना प्रतिनिधी । मुंबई  फैझल मिर्झा या मुंबईच्या तरुणाला पाकिस्तानात नेऊन प्रशिक्षण देण्यामागे ‘आयएसआय’ आणि अंडरवर्ल्डचा हात असल्याचे समोर येताच ‘एटीएस’ने या टोळीशी संबंधित अनेकांची...

दहावीमुळे पहिली आणि आठवीची पुस्तके लटकली

सामना प्रतिनिधी । मुंबई शाळा सुरू व्हायला फक्त महिना शिल्लक असतानाही इयत्ता पहिली आणि आठवीची पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. यंदा दहावीबरोबरच पहिली आणि आठवीचा...

पालिकेचा कर्मचारी लाच घेताना ट्रप

सामना ऑनलाईन, मुंबई महात्मा गांधी पथक्रांती योजनेचा लाभार्थी करून देतो, असे सांगत या योजनेसाठी अर्ज करणाऱया नागरिकाकडे ५० हजारांची लाच मागणारा पालिकेच्या एफ/दक्षिण वॉर्डमध्ये कार्यरत...

फटका गँगच्या बटाटय़ाला तीन वर्षांची शिक्षा

सामना ऑनलाईन, मुंबई प्रवाशांना डोकेदुखी बनलेला बटाटा अखेर लटकला. रेल्वे हद्दीतील फटका गँगचा म्होरक्या असलेल्या बटाटय़ाला सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे फटका...

पश्चिम रेल्वेचे सगळे फलाट उंच झाले,लोकल आणि फलाटामधील दरी मिटली

सामना ऑनलाईन, मुंबई पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व उपनगरीय स्थानकांतील कमी उंची असलेल्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम पूर्ण केले असून एकूण १४४ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात आली...

सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त आनंद मंडया यांचे निधन

सामना प्रतिनिधी । मुंबई  महाराष्ट्र पोलीस दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस उपायुक्त आनंद मंडया यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून मानसिक तणाव आणि...