काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन

सामना ऑनलाईन, मुंबई भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११६च्या काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. नुकत्याच झालेल्या...

दिघीमध्ये पाणीपुरवठा योजना का नाही? राज्य सरकारसह संबंधितांना हायकोर्टाची नोटीस

सामना ऑनलाईन, मुंबई न्यायालयाच्या आदेशानंतरही रायगड जिल्ह्यातील दिघीसह करलास, मणेरी, नानवली या चार गावांना पाणीपुरवठा योजना तयार करण्यास उदासीन असलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच...

वीज कामगारांना वाढीव पेन्शन लागू करा, भारतीय कामगार सेनेची मागणी

सामना ऑनलाईन, मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांमधील सध्या कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना वाढीव पेन्शन लागू करण्याचे वीज...

धोकादायक इमारतींचे पाणी कापणार, ३० एप्रिलची मुदत, ८१२ इमारती धोकादायक

सामना ऑनलाईन, मुंबई धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास तयार नसणाऱया रहिवाशांना पालिका प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत इमारती सोडल्या नाहीत तर ३० एप्रिल रोजी या इमारतींचे...

गुंतवणुकीच्या बोगस जाळ्यात डॉक्टर आणि पोलीस

सामना ऑनलाईन, मुंबई अवघ्या ९ ते १४ महिन्यांत १८० ते ४०० टक्के रक्कम देण्याचे आमिष दाखवून वर्सोव्यातील श्रीवास्तव कुटुंबाने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींना गंडा घातला. या गुंतवणूकदारांमध्ये पोलीस शिपाई ते...

मंत्रिमंडळ निर्णय, उत्तर महाराष्ट्रात प्रगत वैद्यकीय शिक्षण

सामना ऑनलाईन, मुंबई जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यासह त्यास १२५० कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

लोकलच्या डब्यातील प्रवासी घटले…

सामना ऑनलाईन, मुंबई मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या जरी वाढली असली तरी प्रत्येक डब्यामागील सरासरी प्रवाशांची संख्या मात्र आश्चर्यकारकरीत्या कमी झाली आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बरमार्गावरील गाड्या नऊ...

खासगी शाळांच्या आवारातील शालेय वस्तूंच्या विक्रीवर बंदी

सामना ऑनलाईन, मुंबई खासगी शाळांच्या आवारात खुलेआम शालेय वस्तू आणि पुस्तके विकून पालकांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. यापुढे खासगी शाळांच्या आवारात शालेय...

फरहानशी घटस्फोटानंतर अधुनाकडे मुलांचा ताबा

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना अख्तर यांनी १६ वर्षाच्या संसारानंतर सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे....

महावितरणमध्ये वीज मीटर रीडिंगचा घोटाळा

कृषिपंपाचे रीडिंग न घेताच खासगी एजन्सी लाटतायत कोट्यवधीचा मलिदा प्रतिनिधी । मुंबई वीज बिल थकल्याने शेतकऱ्यांच्या नावाने बोंबलणाऱ्या महावितरणामध्येच कृषिपंपाच्या वीज मीटर रीडिंगचा घोटाळा सुरू आहे....