मुंबादेवी देवस्थानावर शासकीय विश्वस्त व्यवस्था नेमणार

सामना प्रतिनिधी । नागपूर मुंबादेवी मंदिरातील भक्तांची मोठ्य़ा प्रमाणात असलेली गैरसोय, येथील विश्वस्तांबाबत येत असलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर पंढरपूर देवस्थानाच्या धर्तीवर हे मंदिर राज्य सरकारने...

कांदिवली पोटनिवडणुकीत २८ टक्के मतदान

सामना प्रतिनिधी । मुंबई भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चारकोप येथील प्रभाग क्रमांक २१ साठी आज पोटनिवडणूक पार पडली. संध्याकाळपर्यंत २८ टक्के...

मध्य रेल्वेच्या फलाटांची उंची वाढविण्याचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होणार!

सामना प्रतिनिधी । मुंबई उपनगरीय लोकलमधील प्रवास सुरक्षित होण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात ८० फलाटांची उंची वाढविली, दुसऱ्या टप्प्यात ४८...

आधारकार्ड केंद्रांची दुरवस्था, सुविधा उपलब्ध करण्याची शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी। मुंबई सरकारने निवृत्ती वेतनधारक, शालेय विद्यार्थी, गर्भवती महिला या सर्वांनाच आधार नोंदणी सक्तीची केली आहे. मात्र ही आधार नोंदणी ज्या ठिकाणी होते त्या...

लव आणि प्रिन्सची जोडी विलग; २० डॉक्टरांची टीम झटली १२ तास

सामना प्रतिनिधी । मुंबई परळ येथील जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये जन्मजात यकृत, पोट आणि मूत्रपिंडासह कुल्हे एकत्र असलेल्या लव आणि प्रिन्स या लहानग्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना...

मुंबई बँकेत झालेल्या अनियमिततेशी संचालकांचा संबंध नाही

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबई बँकेत आढळलेल्या अनियमिततेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संचालकांचा संबंध नाही. पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केलेला नाही. बँकेची...

राणीच्या बागेतील कचऱ्याच्या निपटाऱ्यासाठी हायटेक प्रकल्प!

देवेंद्र भगत । मुंबई भायखळ्य़ाच्या राणी बागेत कचऱ्याच्या निपटाऱ्यासाठी हायटेक कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण स्वयंचलित प्रकल्पात एक हजार किलो ओल्या कचऱ्यापासून...
ladies-local-train

लोकलचा महिलांचा एक डबा कमी करा,आरपीएफचा अजब प्रस्ताव

सामना ऑनलाईन,मुंबई जुईनगर येथे लोकलच्या महिला डब्यात पोलीस जवान नसल्याने महिलेला चोरटय़ाने लुटून लोकलमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच आता पोलिसांची संख्या कमी असल्याने लोकलचा...

विद्यापीठाची परीक्षा फी १० टक्क्यांनी कमी होणार

सामना ऑनलाईन । मुंबई ऑनलाइन मूल्यांकनासाठी विद्यापीठाने वाढविलेल्या परीक्षा फीमध्ये १० टक्के कपात करण्याच्या निर्णयाला विद्यापीठाच्या ऍकॅडमिक कौन्सिलने मान्यता दिली आहे. याबरोबरच फी आकारण्याच्या पद्धतीमध्ये...

पोषक आहारातील खिचडीतून ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा

सामना ऑनलाईन,मुंबई शालेय पोषण आहारांतर्गत मिळणारी खिचडी विद्यार्थ्यांसाठी ‘पोटदुखी’ ठरत आहे. ही खिचडी खाल्ल्याने आज जोगेश्वरी येथील बालविकास विद्यामंदिरातील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सकाळी १०...