२८१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस? रस्ते घोटाळाप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका

सामना प्रतिनिधी, मुंबई रस्त्यांच्या कंत्राटामध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पालिका प्रशासनाने एकाच वेळी तब्बल २८१ अभियंत्यांना नोटिसा धाडण्याची तयारी सुरू केली आहे. दोन मुख्य अभियंते,...

मध्य रेल्वेच्या आणखी ६० गणपती स्पेशल गाड्या

सामना प्रतिनिधी, मुंबई कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यंदा १४२ विशेष ट्रेन सोडल्यानंतर आता आणखी ६० विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे....

एस.टी.ला विठोबा पावला, आषाढीच्या फेऱ्यांमुळे १६ कोटींचा फायदा

सामना ऑनलाईन, मुंबई आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. अशा भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने यंदा या तीर्थयात्रेसाठी सोडलेल्या जादा फेऱ्यांमुळे महामंडळाला...

एक पेपर तपासण्याची वेळ १० मिनिटांवरून अर्ध्या तासावर, टीवाय निकालाची डेडलाइन बोंबलणार!

सामना प्रतिनिधी, मुंबई टीवायचे रखडलेले सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे सक्त आदेश कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय...

दहावीच्या फेरपरीक्षेचे हॉल तिकीटही ऑनलाइन

सामना प्रतिनिधी, मुंबई बारावीप्रमाणेच दहावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन हॉलतिकीट मिळणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळांच्या लॉगइनमधून हॉलतिकिटाची कॉपी डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना प्रिंटआऊट साक्षांकित करून द्यावे अशा...

कोविंद शनिवारी मुंबईत

सामना ऑनलाईन,मुंबई ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे येत्या शनिवारी मुंबई दौऱयावर येणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक प्रचारासाठी कोविंद हे एनडीएच्या देशभरातील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट...

देशात ‘एक ही शेर’ बाळासाहेब ठाकरे! सोशल मीडियावर तुफान

सामना ऑनलाईन । मुंबई अमरनाथच्या यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उठली आहे. देशात हिंदुत्ववादी सरकार असूनही दहशतवाद्यांनी हिंदुंच्या यात्रेला लक्ष्य केल्याने सोशल मीडियावर जोरदार...

दरवर्षी बदलणाऱया अकरावी प्रवेशाच्या नियमांमुळे गोंधळ

सामना ऑनलाईन, मुंबई अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले नाही असे विद्यार्थी पेचात सापडले आहेत. पहिल्या यादीत मिळालेल्या दुय्यम कॉलेजमध्ये प्रवेश...

तीस महिला खासदारांची आज भायखळा तुरुंगाला भेट

सामना ऑनलाईन, मुंबई पोलीस, क्राइम ब्रँच, राज्य महिला आयोग आणि आता देशभरातील महिला खासदारांनीदेखील मंजुळा शेटय़े हिच्या तुरुंगातील हत्येची गंभीर दखल घेतली आहे. सुमारे ३०...

वाहतूक पोलिसांकडून होणारी लुबाडणूक थांबवा,हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले

सामना ऑनलाईन, मुंबई वाहतूक नियम मोडल्याच्या नावाखाली वाहनधारकांची वाहतूक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात लुबाडणूक होत असताना वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार होत नाही हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा...