इमारत प्रस्ताव विभागाच्या विकासकाला पायघड्या

सामना प्रतिनिधी, मुंबई इमारत प्रस्ताव विभाग विकासकाला कशा पायघड्या घालतो याची पोलखोल आज शिवसेनेने स्थायी समितीमध्ये केली. अंधेरी वर्सोवा येथील एका प्लॉटवर कोणत्याही परवानगी नसताना...

विक्रमी झेप… शेअर बाजार ३२ हजारावर पोहोचला, निफ्टीतही वाढ

सामना ऑनलाईन । मुंबई पावसाने पाठ फिरवल्याने देशावर संकटाची टांगती तलवार असताना देशातील उद्योग जगतात अद्यापही आशेचे किरण दिसत आहेत. त्याचीच एक झलक आज मुंबई...

मुलुंड डंपिंगचा ‘बुलडोझर’ चौकशीच्या फेऱ्यात

सामना प्रतिनिधी, मुंबई मुलुंड डंपिंग ग्राऊंडकर कचरा विल्हेवाटीसाठी ८ तासांच्या ३६५० पाळ्यांसाठी प्रशासनाकडून करण्यात आलेली बुलडोझर सेवा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या सेवेबाबत प्रशासनाने सादर...

‘मुंबई सेंट्रल’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय...

रेल्वे ट्रकमध्ये शौचाला बसणाऱ्यांवर कारवाई करा! पालिकेने रेल्वेला खडसावले

इंद्रायणी नार्वेकर-करंबे, मुंबई मुंबईला दुसऱ्यांदा हागणदारीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र केंद्र सरकारने दिले. मात्र प्रत्यक्षात रेल्वे ट्रकमध्ये आजही लोक उघड्यावर शौचाला बसत असल्याची टीका होते. त्याची गंभीर...

बॉलीवूडकरांची ‘आयफा’वारी

सामना प्रतिनिधी, मुंबई बॉलीवूडमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म ऍवॉर्डस् म्हणजेच ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने बॉलीवूडचं अवघे तारांगण आतापासूनच...

गणरायाचा पाद्यपूजन सोहळा

संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाचा पाद्यपूजन सोहळा बुधवारी पार पडला. मंडळाचे अध्यक्ष अमरदीप गोसावी आणि आरती गोसावी यांनी ‘श्रीं’च्या...
exam

हजारो विद्यार्थी इंजिनीयरिंग प्रवेशाला मुकणार, बारावी फेरपरीक्षेचा निकाल ऑगस्टअखेर

सामना प्रतिनिधी, मुंबई हजारो विद्यार्थ्यांना यंदा इंजिनीयरिंग प्रवेशांना मुकावे लागणार आहे. बारावी फेरपरीक्षेचा निकाल ऑगस्टअखेरपर्यंत जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत इंजिनीयरिंगची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप)...

मुंबईची तब्येत खालावली, पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २६५ टक्के वाढ

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भाव गेल्या पाच वर्षांत प्रचंड वाढला असून मागील पाच वर्षांत तब्बल डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल २६५ टक्के वाढ झाली आहे, असा...

२८१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस? रस्ते घोटाळाप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका

सामना प्रतिनिधी, मुंबई रस्त्यांच्या कंत्राटामध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पालिका प्रशासनाने एकाच वेळी तब्बल २८१ अभियंत्यांना नोटिसा धाडण्याची तयारी सुरू केली आहे. दोन मुख्य अभियंते,...