चला, श्रावण महोत्सवात सहभाग घेऊया, 1 ऑगस्टपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

सामना प्रतिनिधी । मुंबई श्रावण महिन्याची चाहूल लागली की समस्त महिलांना वेध लागतात श्रावण महोत्सवाचे. सर्वसामान्य गृहिणींची पाककला लोकांसमोर यावी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे,...

भेंडीबाजारातील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे बांधा, विनोद घोसाळकर यांची सूचना

सामना प्रतिनिधी । मुंबई भेंडीबाजारात समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करताना रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे बांधण्याच्या सूचना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी...

पंपासाठी विजेचे कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ, शेतकर्‍याची हायकोर्टात याचिका

सामना प्रतिनिधी । मुंबई शेतातील पंपासाठी विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून दोन वर्षांपासून ‘महावितरण’ कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही वीज देण्यास महावितरण टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला...

जुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र रविवार...

मुंबईतील कुलाबा येथे इमारतीला आग, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईतील कुलाबामध्ये चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली असून या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. ताज महाल हॉटेलजवळ ही इमारत आहे....

नळबाजारमधील नूरानी बिल्डिंग जमिनीकडे झुकली

सामना प्रतिनिधी। मुंबई नळबाजार हा सणासुदीच्या दिवसांत खरेदीच्या गर्दीने ओसंडून वाहणारा परिसर. याच गर्दीतून वाट काढणाऱया ग्राहक व दुकानदारांनाही परिसरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची भीती हैराण...

पवईत वृद्धेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई पवईच्या हिरानंदानी येथील नोरिटा इमारतीत राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेने 19 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मृदुला भट्टाचार्य...

आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

सामना ऑनलाईन । मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर विविध कामांनिमित्त रविवार 21 जुलै रोजी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर...

एसआरएचे घर पाच वर्षांनंतर विकता येणार

सामना प्रतिनिधी। मुंबई एसआरए प्रकल्पातील घर दहा वर्षांनंतर विकू शकतो. तशी मुभा घरमालकाला आहे. मात्र आता एसआरए अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून प्रकल्पातील घर पाच...

मुंबई तापाने फणफणली

सामना प्रतिनिधी। मुंबई मुंबईकर तापाने फणफणले आहेत. सर्दी-ताप, घसा फोडणारा खोकला आणि अंगदुखीची तक्रार घेऊन येणाऱया रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये...