प्रचार परवानगीचे शुल्क चेकने भरता येणार, शिवसेनेमुळे सर्वपक्षीय उमेदवारांना दिलासा

मुंबई - शिवसेनेमुळे आज सर्वपक्षीय उमेदवारांना दिलासा मिळाला. प्रचारफेरी परवानग्यांसाठी चेकने शुल्क भरण्याची मुभा त्यांना मिळणार आहे. शिवसेनेने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी...

मुंबईसह महाराष्ट्र शिवसेनाच जिंकणार!

संजय राऊत- उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले; आता मिटवामिटवी नाही! कौरव आणि पांडवांत ‘फ्रेंडली मॅच’ कशी होईल? कौरव कोण आणि पांडव कोण यापेक्षा त्यांच्यात मला...

महाराष्ट्राची सटकली, त्यांना धडा शिकवणारच; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

भगवे तुफान अंधेरी, बोरिवलीत धडकले! मुंबई - मुंबईत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे भगवे तुफान उठले आहे. अंधेरी, मालाड, बोरिवलीत आज हे तुफान धडकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

मुंबई शिवसेना नसती तर मुंबई दिसली असती? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल

सामना ऑनलाईन । मुंबई आमची २५ वर्ष युतीत सडली नसती तर आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनाच राज्य करताना दिसली असती, असा जबर विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

मेट्रो ३ रखडणार, झाडे तोडण्यास हायकोर्टाची मनाई

मुंबई - मुंबईकरांच्या ऑक्सिजनवर घाला घालणाऱ्या मेट्रो-३ प्रकल्पाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा -हास खपवून घेतला जाणार नाही. मेट्रोसाठी झाडेच काय,...
VOTE

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना मिळणार सुट्टी

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यात मुंबईसह १० महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी...

नागासोबत व्हिडिओ काढला अभिनेत्री श्रुती उल्फतसह चार जणांना अटक

सामना ऑनलाईन।मुंबई नागासोबतचा व्हिडिओ सोशल साईटवर टाकणे टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फतला चांगलेच महागात पडले आहे.वन्य जीव अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रुतीसह चारजणांना पोलिसांनी अटक केली असून...

शिवसेनेतून २६ बंडखोरांची हकालपट्टी

मुंबई - पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या २६ शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विभाग क्र. १ मधील अमोल नाईक, विभाग क्र. २ मधील...

काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारासाठी सपा, एमआयएमची अशीही फिल्डिंग – उमेदवारच दिला नाही

मुंबई- चांदिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. १६३ मध्ये काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारासाठी चक्क एमआयएम आणि समाजवादी पक्षाने फिल्डिंग लावली आहे. मोहम्मद गौर सेहाबुद्दीन हे काँग्रेसचे उमेदवार...

काँग्रेसमध्ये बाहेरून ‘ऑल वेल’, आतून धुसफूस

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कामत प्रचारात मुंबई - काँग्रेसच्या तब्बल १५ माजी आमदारांची फौज प्रचारात उतरल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गुरुदास कामत यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचारात उतरल्याचे...