राहुल गांधींना काँग्रेसाध्यक्ष बनवा, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव

सामना ऑनलाईन, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने सर्वानुमते मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण...

जोशींनी अ‘सांस्कृतिक’ कारभाराचे वाभाडे काढल्यावर तावडेंची सारवासारव

सामना प्रतिनिधी, मुंबई चित्रपट, नाटक आणि साहित्य या क्षेत्राविषयी विनोद तावडे यांना अजिबात आस्था नाही की त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे कलेविषयी आपुलकी असलेला सांस्कृतिकमंत्री नेमा,...

खूशखबर… पालिका कर्मचाऱ्यांना १४५०० रुपये बोनस

सामना ऑनसलाईन, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना या वर्षी १४ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमोर याबाबत...

बैलगाडा शर्यतीला परवानगी नाही

सामना प्रतिनिधी, मुंबई बैल हा कसरती दाखविण्यायोग्य प्राणी नाही. निसर्गतः त्याची शारीरिक रचना शर्यतीसाठी लायक नाही. असे असतानादेखील बैलांना शर्यतीसाठी जुंपणे ही क्रूरता आहे, असे...

राहुल गांधींना अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर

सामना प्रतिनिधी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवावे, असा एका ओळीचा ठराव बुधवारी प्रदेश काँग्रेसने एकमताने मंजूर केला. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचे मतदान...

एकतर्फी प्रेमास नकार दिला म्हणून दोन मुलांचे अपहरण

सामना प्रतिनिधी, मुंबई एकतर्फी प्रेमाला विवाहित महिलेने नकार दिला म्हणून संतापलेल्या तरुणाने तिच्या दोन लहान मुलांचेच अपहरण केले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच...

महापालिकेच्या परवानगीशिवाय मेट्रो अशक्य!

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईत मेट्रोचे काम करायचे असेल तर महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागेल अन्यथा या प्रकल्पासाठी वीज, पाणी व अन्य सुविधांची व्यवस्थाही मेट्रोलाच करावी लागेल...

पहिली ते दहावीच्या तासिका आता ४८! कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिकाही वाढल्या

सामना प्रतिनिधी, मुंबई पहिली ते दहावीच्या वर्गाच्या तासिकांबाबत शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात अखेर बदल केला आहे. या वर्गाच्या तासिका ४५ नव्हे, तर पूर्वीप्रमाणे ४८...

बिग बी यांना शुभेच्छा देण्यासाठी २३० फुटांचे भव्य पोस्टर

सामना प्रतिनिधी, मुंबई बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष असतो. बिग बी यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त अनोख्या अंदाजात शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे २३० फुटांचे...

फेरीवाल्यांवरील कारवाईचा डबेवाल्यांना फटका, सायकली उचलून नेल्या

सामना प्रतिनिधी, मुंबई रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली आहे, परंतु या कारवाईचा फटका डबेवाल्यांना बसला असून बुधवारी ग्रॅण्ट रोड स्टेशन...