मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीत नापास, पुनर्मूल्यांकनात ७२,९८३ विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई - मुंबई विद्यापीठाकडून पेपर तपासणीत झालेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज केल्यानंतर...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, सरकारला शिवसेनेचे पूर्ण समर्थन

सामना ऑनलाईन,मुंबई राज्य सरकारला शिवसेनेचे पूर्ण समर्थन असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार पूर्णपणे स्थिर...

भाजपचे मंत्री, आमदारांना मस्ती चढली आहे! काँग्रेस-राष्ट्रवादीचा घणाघात

सामना ऑनलाईन,मुंबई भाजपाचे मंत्री आणि आमदारांना मस्ती चढली आहे. सैनिकांच्या पत्नीबद्दल अभद्र बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस, राष्ट्रवादीने  केली.आजपासून सुरू होत...

पार्ल्याच्या वॉर्ड ६९ मध्ये ‘भुताटकी’, १० मृतांचे मतदान

सामना ऑनलाईन,मुंबई ईव्हीएममध्ये झोलझाल  करून भाजपने निवडणुकीत यश मिळविल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असतानाच आता या महाघोटाळय़ाचा पुरावाच हाती लागला आहे. मुंबई महापालिकेच्या...

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना नागपूरमधून धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना ई-मेलद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने नागपूरमधून ३४ वर्षांच्या...

शिवाजी पार्कमध्ये कोणाचाच सेल्फी पॉइंट नको

मुंबईः ‘सेल्फी पॉइंटच्या विषयावरून पालिका प्रशासनाने आज घूमजाव केले. शिवाजी पार्पमध्ये कोणालाही सेल्फी पॉइंट उभारता येणार नाही अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. शिवाजी...

दुधाचे दर दोन रुपयांनी वाढणार

मुंबईः ‘अमूल’नंतर आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी दुधाचे दर प्रतिलिटरला दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय आज घेतला आहे. त्यामुळे सध्या गाईच्या प्रतिलिटर दुधाचा...

प्रवाशांना लुबाडणाऱ्या टॅक्सींना परिवहन विभागाचा चाप

मुंबई - गर्दीचा फायदा घेत जादा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लुबाडणूक करणाऱया टॅक्सी कंपन्यांना परिवहन विभागाने चाप बसवला आहे. ऍपवर किंवा संकेतस्थळावर आधारित टॅक्सी सेवेचे...

भाजपची निवडणुकीतून माघार; महापौर शिवसेनेचाच!

राजकीय बुद्धिबळात उद्धव ठाकरे जिंकले व्यूहरचना आणि डावपेचात बाजी मारली मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार उभा करणार नसल्याचे मुख्यमंत्री...

महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर; उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर

मुंबई - अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपला अर्ज दाखल केला. तर उपमहापौरपदासाठी...