‘सिक्का’ उडाला… इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पद सोडले

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानमधील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगतातील मोठं नाव असलेल्या इन्फोसिसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच गुरुवारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

‘नोकिया ८’ आला

सामना प्रतिनिधी, मुंबई बहुप्रतीक्षित ‘नोकिया ८’ मोबाईल फोनचे आज लंडन येथे एचएमडी ग्लोबलने लाँचिंग केले. सप्टेंबरपासून हा फोन जगभरात उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत...

गुंतवणूक स्कीममध्ये डॉक्टर्स, पोलिसांना कोटयवधींचा गंडा

सामना प्रतिनिधी, मुंबई गुंतवलेल्या रकमेवर अवघ्या ९ ते १४ महिन्यांत १८० ते ४०० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून वर्सोव्यातील श्रीवास्तव कुटुंबाने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींना गंडा...

एका दिवसात मुंबई विद्यापीठाचे १५ निकाल जाहीर

सामना प्रतिनिधी, मुंबई गेल्या आठवडाभरापासून निकाल जाहीर करण्याचा थंडावलेल्या कारभारानंतर आता मात्र निकालांची गती वाढली आहे. गेला आठवडाभर फक्त दिवसाला एक ते तीन निकाल जाहीर...

तिचे अपहरण नाही, तर ते नाटक, आजीला भेटण्यासाठी मुलीची बनवाबनवी

सामना प्रतिनिधी, मुंबई रुमालाने चेहरा लपवून दोघा इसमांनी माझे अपहरण केले, पण एकाच्या हाताला चावा घेऊन मी रिक्षातून उडी टाकली आणि त्यांच्या तावडीतून पळाली... अशी...

देवा तुझा मी सोनार!

सामना प्रतिनिधी, मुंबई गणपतीच्या मूर्तीला आभूषणांनी सजवण्याकडे हल्ली गणेशभक्तांचा कल वाढू लागला आहे. प्रसिद्ध सुवर्णकार संजय (नाना) वेदक यांनी या वर्षी मोठमोठ्या  गणेशमूर्तींसाठी पावले, कर्णफुले, चांदीची...

ऐतिहासिक कर्जमाफीचे भाजप खासदाराकडूनच वस्त्रहरण

सामना प्रतिनिधी, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीचे वस्त्रहरण त्यांच्याच विदर्भातील आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी केले आहे. फडणवीस सरकारने शेतकऱयांना दिलेली...

एमएसस्सी फॉर्म भरण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठाच्या एप्रिलमध्ये झालेल्या बीएसस्सीच्या परीक्षेचा निकाल लटकल्याने ‘फर्स्ट रँकर’वर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. एमएसस्सीचे फॉर्म भरण्याची मुदत २१ ऑगस्ट रोजी...

ठाण्याचा वाघ, कश्मीरातील शेर! शैलेंद्र मिश्रा यांचा लष्करप्रमुखांकडून गौरव

सामना प्रतिनिधी, मुंबई श्रीनगरमधील सेकंड बटालियनचे कमाडिंग ऑफिसर आयपीएस अधिकारी शैलेंद्र मिश्रा यांना स्वातंत्र्यदिनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी खास मेडल देऊन गौरवले. लष्करप्रमुखांनी एखाद्या पोलीस...

पंतप्रधान आवास योजनेतील लग्नाची अट काढणार!

सामना प्रतिनिधी, मुंबई प्रत्येकाला घर घेता यावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहकर्ज घेणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र यात लग्नाची अट...