आमदारांच्या निलंबनावर बुधवारी तोडगा काढणार

सामना प्रतिनिधी । मुंबई विधानसभेतील विरोधी पक्षाच्या १९ आमदारांच्या निलंबनावरून झालेला तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. याबाबतची कोंडी सोडवण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री,  गटनेते, अध्यक्ष, सभापती यांच्यात...

एकवीरा देवीच्या भाविकांना टोल माफ करा!

सामना ऑनलाईन, मुंबई श्री एकवीरा देवीच्या भाविकांना वरसोली आणि कुसगाव येथे विनाकारण टोल भरावा लागत आहे. या दोन्ही टोलनाक्यांमध्ये एक किलोमीटरचे देखील अंतर नाही. त्यामुळे...

अजूनही हजारो निवासी डॉक्टर रजेवर

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईत अजूनही हजारो निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतलेले नाही. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील एकूण १ हजार ८६८ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. अशी...

महानंदा, आरेचे पुनरुज्जीवन करणार!

सामना ऑनलाईन, मुंबई महानंदमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे महानंदला आलेली मरगळ तसेच आरेसारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाला आलेली डबघाईची अवस्था याबाबत शिवसेनेच्या सदस्यांनी आज अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान जाब...

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ११० भूखंडधारकांना नोटिसा

सामना ऑनलाईन, मुंबई भूखंड घेऊन उद्योग न उभारणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११० भूखंडधारकांना नोटीस बजावल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लेखी उत्तरात दिली आहे....

कर्जमाफीवर शिवसेनेची भूमिका प्रामाणिक; विरोधकांचे केवळ राजकारण

सामना ऑनलाईन, मुंबई शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मित्रपक्ष शिवसेनेची भूमिका प्रामाणिक आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधकांनी मात्र शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक...

महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण देणारा कायदा करा!

सामना ऑनलाईन, मुंबई महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आल्यानंतरही या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारात भूमिपुत्रांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तेव्हा राज्यात...

‘भाभी जी घर पे..’ फेम शिल्पा शिंदे पुन्हा चर्चेत

सामना ऑनलाईन । मुंबई टीव्ही शो 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पा यांनी यावेळी मालिकेची...

उष्माघातापासून सावधान !

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईचा पारा तर सोमवारपर्यंत ४० अंशापर्यंत पोहचेल...

बाजार व उद्यान सान्वी तांडेल, विधी ऍड. सुहास वाडकर तर महिला व बालकल्याण...

सामना ऑनलाईन, मुंबई महानगरपालिकेच्या २०१७-१ च्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी, विधी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी भगवा डौलाने...