दादर स्थानकाचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

पूल 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय

लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता

हिंदुस्थानी लष्कराने मुंबईत मोठी लष्कर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे हिंदुस्थानी सैन्याच्या विविध पदांवर उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व नाशिक येथील तरुणांना संधी देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2019 आहे.
vani-kapoor

बिकिनी टॉप वर ‘हरे राम’; अभिनेत्री विरोधात मुंबईत तक्रार

काही दिवसांपूर्वी 'हरे राम' असे शब्द लिहिलेला बिकिनी टॉप घालून अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अभिनेत्रीचा फोटो काही वेळातच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तिच्यावर टिकेची झोड उठवली.

वेळीच भरा वाहतुकीचे दंड, नाहीतर थेट तुरुंगात जाल

हल्ली वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या गाडीचा फोटो काढून वाहतूक पोलीस तत्काळ त्याच्या गाडीवर दंड ठोठावतात. ई-चलानच्या स्वरुपात जमा झालेल्या हा दंड अनेकदा गाडी चालक भरत नाहीत.

21 वर्षांचं नातं संपुष्टात, अर्जुन रामपाल आणि मेहेरचा घटस्फोट

21 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका यांच नातं संपुष्टात आले आहे. या दोघांनीही सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कौटुंबीक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे.

महिलांसाठी पालिकेचे पहिले ‘ती’ बेस्ट टॉयलेट मरीन ड्राइव्हला

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिका हा उपक्रम राबवत आहे.
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here