पाच कोटींच्या ठेवींचा गैरव्यवहार करणाऱ्या दोघांना अटक,बनावट लेटरहेडचा केला वापर

त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव आणि मुबारक पटेल या दोन आरोपींनी केला अपहार

खंडाळय़ाच्या बोगद्यात कन्याकुमारी एक्प्रेसचे प्रवासी घुसमटले

ओव्हरहेड वायर तुटल्याने खंडाळय़ाजवळील बोगद्यात कन्याकुमारी एक्प्रेस अडकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

शिवतीर्थावरील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा नियमांनुसारच! मुंबई महापालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

प्रतिज्ञापत्र न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सादर

खारमधील बेकायदा कबूतरखाना बंद- पालिकेची कारवाई

खार पश्चिम येथील बेकायदा कबूतरखाना मंगळवारी पालिकेने बंद केला.

कुठे, कधी, किती वेळासाठी वीज जाणार? कर्मचारी-अधिकाऱ्यांनी माहिती देणे बंधनकारक

वीज पुरवठा बंद राहण्याबाबतची माहिती सर्व्हरला न पोहोचवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश

रेल्वे प्रवासी संघटनांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून लोकल प्रवास करीत सीएसएमटी स्थानक गाठले

रेल्वे प्रवासी संघटनांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघटनेच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

हिंदुस्थानातील पहिले फिरते पोटविकार तपासणी केंद्र महाराष्ट्रात

राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी हिंदुस्थानातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे (एंडोस्कोपी ऑन व्हिल्स) मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मुंबई ते बदलापूर प्रवास अवघ्या दीड तासात

मुंबई आणि बदलापूरदरम्यान रस्तामार्गे रोज प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. या प्रवासाला साधारणपणे दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो ते अंतर आता दीड तासावर येणार आहे.