हिंमत असेल तर फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी – नवाब मलिक

विधानसभा निवडणुकीपेक्षा हिंमत असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एअरटेलने भरले 10 हजार कोटी

उरलेली रक्कमही लवकरच भरणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जीएसटी भवनची आग आटोक्यात

ही आग लेव्हल 3 म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
sonam-kapoor

सरसंघचालकांच्या विधानावर सोनम कपूरची टीका, नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटासंदर्भात केलेल्या एका विधानावरून सध्या वाद सुरू आहे. विरोधक सरसंघचालक भागवत यांच्या विधानाचा आधार घेत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहेत.

राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करेल!

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार आज त्यांच्या अंजनी या गावी आले होते.

22 फेब्रुवारी रोजी भाजपचे राज्यभर धरणे

या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मुलीच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर आईची आत्महत्या

मुलीवर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोटरमनने वाचविले प्रवाशाचे प्राण

जर मोटरमनने वेळीच ब्रेक दाबले नसते तर हा तरुण जागीच चिरडला गेला असता.

शीव पूल आजही वाहतुकीसाठी बंद, प्रचंड वाहतूककोंडी होणार

शीव उड्डाणपूल हा महत्त्वाचा पूल बेअरिंग बदलण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांनी दीड लाखाची रोकड प्रवाशाला परत केली

प्रभादेवी रेल्वे स्थानकादरम्यान ते खाली उतरले असता बॅग गाडीतच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.