बॉस सोबत सिगारेट फुकणार्‍या पुरुषांना मिळतं लवकर प्रमोशन

बॉस सोबत सिगरेट पिणार्‍या पुरुषांना लवकर प्रमोशन मिळते असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

भाजपची धडधड वाढली, नाराज खडसे पवारांना भेटले

भाजप नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत

मुंबईसह सहा महापालिका पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारीला मतदान

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर वॉर्ड क्र. 141 सह नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महापालिकांमधील सात रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
mumbai-highcourt

आदिवासी विकास योजनेच्या घोटाळ्यात दोषींना पाठीशी का घालता? हायकोर्टाची सरकारला विचारणा

तत्कालीन मंत्री तसेच दोषी असणार्‍या किती जणांविरोधात गुन्हे दाखल केले असा सवाल करीत कोर्टाने सरकारला खडसावले.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या खासगी टॅक्सींना दणका, 21 लाख 77 हजार 400 रुपयांचा दंड

खासगी टॅक्सींवर आरटीओने वाहतुकीचे नियम तोडल्याने जोरदार कारवाई केली आहे.

रुग्णालयांसाठी सहायक आयुक्त नको, तर निवृत्त अधिष्ठात्यांची नियुक्ती करा-शिवसेना

पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या महत्त्वाच्या रुग्णालयांच्या कारभारावर देखरेख ठेवून सुधारणा करण्यासाठी विभागीय सहाय्यक आयुक्तांची नेमणूक ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे

चंदा कोचर प्रकरण- रिझर्व्ह बँकेला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

चंदा कोचर प्रकरणावर रिझर्व्ह बँकेला पुढील सुनावणी वेळी प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. याबाबतची सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

स्टेट बँकेची कर्जे झाली स्वस्त; व्याजदरात कपात

महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना सोमवारी स्टेट बँकेने व्याजदर कपातीची खूशखबर दिली

अरुण गवळीला हायकोर्टाचा दणका, जामसंडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपच

मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीसह इतर आरोपींना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली