डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांनी खुर्ची घरी नेली, नरपडच्या ग्रामसेवकाने पंचायतीचा एसी पळवला!

या भेट दिलेल्या खुर्ची मागचे गौडबंगाल काय याची चर्चा करत होत आहे.

पारा उकळला रस्ता वितळला; ठाण्याची भट्टी झाली! आता धोका उष्माघाताचा

गेल्या चार दिवसांपासून उष्णतेमुळे उन्हाचा पारा उकळू लागला आहे.

मुंबईत कोरोनाचे 1411नवे रुग्ण! एकूण रुग्णसंख्या 22 हजार 563 वर

मुंबईतील कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 6116 झाली आहे.

आई बाबा आणि आजोबांना कोरोना, एकाकी चिमुकलीवर शिवसेनेची मायेची पाखर

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची भेट घेतली आणि काळजी करू नका आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू असा शब्द दिला

भाजीवाल्याकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा जामीन फेटाळला

पोलिस प्रशांत माळीला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.

मुरबाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, फळझाडांचे मोठे नुकसान

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धासाई, शिदाची, उंबरोली या परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून त्यामुळे या...

पिंपरी – घरात झोपलेल्या महिलेचा केला विनयभंग

खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून चोरट्याने घरातील पाच हजाराची रोकड आणि मोबाईल असा 20 हजाराचा ऐवज चोरला. तसेच घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला....

विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, टिप्पणी करण्याऱ्या शिक्षकाविरोधात पालकांची तक्रार

आरोप करणाऱ्यांमध्ये काही विद्यार्थी देखील असून त्यांनीही या शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचं म्हटलं आहे.

मुंबई – 11 ते 17 मे एपीएमसी मार्केट राहणार बंद

वाशी येथील मुंबई एपीएमसीतील पाचही मार्केट्स सोमवारपासून म्हणजेच 11 मे पासून 17 मे पर्यंत बंद राहणार आहे.

कोरोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार 1000 बेडचे रुग्णालय, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे...