आता तस्करांची ‘खैर’ नाही, वनविभागाने लावला 10 कोटींच्या खैर तस्करीचा छडा

सामना ऑनलाईन । ठाणे पानाचा विडा रंगवण्यासाठी आणि पानमसाल्याची चव वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येणाऱया काताच्या उत्पादनासाठी बेकादा खैराची तस्करी करणाऱया त्रिपुटाच्या मुसक्या ठाण्यात वनविभागाने...

शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीचा भाजपने मांडला बाजार

सामना ऑनलाईन । भाईंदर शहीद मेजर राणे यांच्या पुटुंबीयांच्या मदतीचा भाजपने बाजार मांडला असून आर्थिक मदतीचे हार्ंडग्स लावून देखावा सुरू केला आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी हापापलेल्या...

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा चौथरा ढासळला, दुरुस्तीकडे सरकारचे दुर्लक्ष

सामना प्रतिनिधी । महाड कोटय़वधी रुपये खर्चून महाड येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची अल्पावधीत दुरवस्था झाली आहे. संतापजनक म्हणजे दुरुस्तीसाठी निधी पडून असताना सार्वजनिक...

मी निर्दोष आहे… सुटणारच, वैभव राऊत याचा विश्वास

सामना ऑनलाईन । नालासोपारा एटीएसने विविध आरोपांची खैरात करून हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतच्या घरातून आठ गावठी बॉम्बसह स्पह्टकांचा साठा जप्त केल्याचा दावा करण्यात आला....

फ्लेमिंगोचे वसईत आगमन, पक्षी प्रेमींना पर्वणी

सामना ऑनलाईन । वसई वसईच्या समुद्र कनारी परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगोचे पक्षांचे आगमन झाले आहे. त्यामुळे या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी वसईकरांची मोठी गर्दी होताना बघायला मिळत...
vaibhav-raut-home

वैभव राऊतला घरी आणून पुन्हा चौकशी

सामना प्रतिनिधी । विरार महाराष्ट्र एटीएसच्या अटकेत असलेला वैभव राऊत याला आज पुन्हा एकदा पोलिसांनी त्याच्या घरी आणले आहे. नालासोपाऱ्यातील भंडारआळीत राहणाऱ्या वैभवच्या घरात आठ...

ठाणेकरांसाठी नवे ‘गडकरी’

सामना प्रतिनिधी । ठाणे लाखो ठाणेकरांचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या गडकरी रंगायतनचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. स्टेज, लाईट इफेक्ट्स, खुर्च्या, कारपेट, मेकअप रूमचा कायापालट होणार...

कल्याण रेल्वे स्थानकातून आठ महिन्यांचे बाळ पळवले

सामना प्रतिनिधी । कल्याण कल्याण रेल्वे स्थानकातून आठ महिन्यांचे बाळ अज्ञात चोरटय़ाने पळवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्याचा...
Chandrakant Patil gives written answer about bullet train survey

बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील शेतकऱ्यांवर सरकारची ब्रिटिशशाही

सामना प्रतिनिधी । भिवंडी नागोठणे ते दहेज या 500 किमीच्या गॅस पाइपलाइनसाठी फुटक्या दराने जमिनी लाटणाऱया रिलायन्सविरोधात पालघरातील हजारो शेतकऱयांचे मोहोळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकण्यासाठी...

पालघरमध्ये 100 एकर जमिनीचा घोटाळा

योगेश चांदेकर । वाणगाव ज्या पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वच्छ’ कारभाराची प्रवचने झोडली त्याच जिल्ह्यात 100 एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला...