हरणटोळने दिला 23 पिलांना जन्म

सामना प्रतिनिधी, वाणगाव हरणटोळ सापाच्या मादीने तब्बल 23 पिलांना जन्म दिल्याची घटना डहाणू तालुक्यातील आगरदांडी येथे घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे एका घराच्या अडगळीत हरणटोळने पिलांना...

डहाणूच्या समुद्रात मच्छिमार बोट बुडली; 11 जण बचावले

सामना प्रतिनिधी, वाणगाव मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असतानाही खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट आज बुडाली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या बोटीवरील 11 मच्छिमार बचावले....

कर्जत येथे नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। कर्जत कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणी आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मायरा सर्फराज पटेल...

भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग

सामना ऑनलाईन । भिवंडी भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. वेदांत ग्लोबल असे या गोदामाचे नाव असून त्यात केमिकलचा साठा असल्याने आगीने रौद्ररुप धारण...

2 हजार 750 तरुणांना ‘ऑन दि स्पॉट’ नोकऱ्या

सामना प्रतिनिधी । मोहने शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण क्रीडा संकुलात भरविण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात कल्याण, मुरबाड,...
murder

भंगार चोरताना पाहिले म्हणून जीव घेतला

सामना प्रतिनिधी । ठाणे चार महिन्यांपूर्वी शीळ डायघर येथे भंगार दुकानात झालेल्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना यूपीतून अटक...

उल्हासनगरमध्ये गरीबांच्या वस्त्यांवर कब्रस्तान बनविण्याचा घाट

सामना ऑनलाईन । उल्हासनगर कब्रस्तानच्या मागणीवरून मुस्लिम समाजात तापलेले वातावरण शांत करण्यासाठी उल्हासनगर पालिकेने सत्ताधारी भाजपच्या मदतीने कॅम्प क्रमांक 5 मधील शेकडो गोरगरीबांच्या संसारावर बुलडोझर...

धावत्या ट्रेन मधून उतरण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । कल्याण धावत्या ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. नागपूरला राहणारी इंजिनियरिंगची विद्यार्थिनी मिनल पाटील ही तरुणी नागपूर - मुंबई...

VIDEO: कसाऱ्यात शॉर्टसर्कीटमुळे घराला आग लागून 4 जण जखमी

सामना ऑनलाईन । कसारा कसाऱ्याजवळील धुपारवाडी येथील एका घराला आग लागुन 4 जण जखमी झाले आहेत, तर आगीमुळे घर जळून खाक झाले आहे. धुपारवाडी येथील...

नालासोपाऱ्यात जनआक्रोश मूक मोर्चा

सामना ऑनलाईन । वसई/विरार हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतला एटीएसने केलेल्या अटकेविरोधात आज दहा हजार समर्थकांनी प्रचंड जनआक्रोश मूक मोर्चा काढला. केवळ नालासोपाऱ्यातीलच रहिवाशी नव्हे...