कुंभार समाजाचा विधान भवनावर मोर्चा

सामना प्रतिनिधी । वसई महाराष्ट्रातील कुंभार समाज आपल्या विविध मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, परंतु सरकारने कुंभार समाजाला न्याय मिळवून दिला...

ऐका हो ऐका… मालमत्ता कर भरा अन जप्ती टाळा!

सामना प्रतिनिधी । विरार ‘ऐका हो ऐका... मालमत्ता कर भरा अन् जप्ती टाळा’ या आरोळीने सध्या वसईकरांची सकाळच्या कामांची सुरुवात होत आहे. नेहमीच्या पद्धतीने आवाहन...

शिळ-डायघरवासीयांना मिळणार हक्काचे अग्निशमन केंद्र

सामना प्रतिनिधी । ठाणे आग लागली किंवा कोणतीही आपत्ती ओढावली की मुंब्रा येथून येणाऱया अग्निशमन दलाच्या पथकावर विसंबून राहणाऱया शिळ-डायघर, देसाई गावांसह १४ विभागांना आता...

पोलिसांवर ‘चौफेर’ हल्ले

सामना प्रतिनिधी । ठाणे आरोपींना पकडण्यासाठी गल्ली, बोळात फिल्डिंग लावणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंब्रा व भिवंडी, उल्हासनगर...

भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा कार्यकर्त्यांनीच केला पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । मुरबाड भाजपची सत्ता असलेल्या मुरबाड नगरपंचायतीचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे. येथील बाजारपेठेत तीन हात नाका ते कोर्टापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर कायदा धाब्यावर...

आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अधीक्षकाला बेड्या

सामना प्रतिनिधी । वाणगाव आश्रमशाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणखीन एक प्रकार धामणगाव येथे उघडकीस आला आहे. येथील अधीक्षकच दहावीच्या विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर लैंगिक...

शिवसेनेच्या दणक्यानंतर खर्डीला मिळाला ग्रामविकास अधिकारी

सामना प्रतिनिधी । खर्डी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने देताच गटविकास अधिकाऱ्यांनी खर्डीसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सध्या ही नियुक्ती प्रभारी असली तरी...

नेरळजवळ धावत्या लोकलवर दगडफेक

सामना प्रतिनिधी । कर्जत नेरळ-शेलू रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलवर दगडफेक केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. रोहिदास शिनारे असे या जखमी...

हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना गेल्या सहा महिन्यात छदामही दिला नाही

सामना प्रतिनिधी । माथेरान स्वच्छता अभियानासाठी मजुरांना राब राब राबवूनही त्यांना तब्बल सहा महिने छदामही न देणाऱया प्रशासनाची सर्वपक्षीयांनी अर्थसंकल्पाच्या बैठकीत अक्षरशः पिसे काढली. यावेळी...

सरकारने फसवले, शेतकऱ्याची विधवा पत्नी करणार कुटुंबासह आत्मदहन

सामना प्रतिनिधी । मुरबाड आपली हक्काची जमीन परत मिळावी यासाठी सरकारी उंबरठे झिजवूनही पदरी निराशाच आल्याने अशोक देसले या शेतकऱयाने मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी...