विकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतांना आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत असतानाचे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या वसाहतीत...

ठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप

कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनता घाबरली असून रोजंदारीवर काम करणारे मजूर, आदिवासी तसेच बेघरांना दोन वेळ पोट भरणेही अवघड झाले आहे. अशांसाठी शिवसेना धाऊन आली...

पालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

पालघरमधे 40 वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 2 वर गेली.

मुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण

मुरबाड तालुक्यात 'कोरोना' चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो डॉक्टर असलेल्या आपल्या एका नातेवाईकाकडे अमेरिकेहून मुरबाडमध्ये राहण्यासाठी आला होता.

नवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील

डोंबिवली तसेच नवी मुंबईतील संवेदनशील परिसर सील करण्यात आला आहे. या भागाकडे येणारे सर्व रस्ते बंद केले असून नागरिकांनी बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर – पिकअप-टेम्पोचा अपघात, 1 ठार तर 9जखमी

डहाणू चारोटी रोडवर पिकअप आणि कामगार वाहून नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी आहेत.

जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारावर शेकडो ट्रक- ट्रेलर्सच्या रांगा, वाहन चालकांवर उपासमारीचे संकट

उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावर खासगी आणखी चार बंदरे उभारण्यात आली आहेत. या बंदरातून प्रचंड प्रमाणात होणाऱ्या आयात निर्यात व्यापारामुळे दररोज सहा ते सात हजार कंटेनरची वाहतूक होते.

संचारबंदीतही 100 प्रवाशांची कंटेनरमध्ये वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

उरण तालुक्यातील चिर्ले गावातुन ट्रेलर क्र.DN -09-v- 9460 मधुन 80 ते 100 परप्रांतीय प्रवासी उत्तर प्रदेशकडे निघाले असल्याची खबर उरण पोलिसांना मिळाली होती.

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णालयात मृत्यू

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

नालासोपार्‍यात आढळला करोनाचा रूग्ण, रूग्णांची संख्या 7 

आठवड्याभरात वसई विरारमध्ये कोरोनाचे 7 रूग्ण सापडले असून इतर रुग्णांवर कस्तूरबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत