खूशखबर! कल्याण ते ठाणे-वसई, मीरा-भाईंदर जलवाहतूक सुरू होणार

सामना प्रतिनिधी । ठाणे कल्याण ते ठाणे, वसई, मीरा-भाईंदर यादरम्यान लवकरच खाडीतून जलवाहतूक सुरू होणार आहे. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून लाखो प्रवाशांसाठी ही...

सिंहगड घाटरस्त्यात दरड कोसळली; सुरक्षारक्षकांच्या जागरूकतेमुळे दुर्घटना टळली

सामना प्रतिनिधी । खडकवासला सिंहगड घाटरस्त्यावर या वर्षीही दरड कोसळण्यास प्रारंभ झाला असून रविवारी दुपारी मोठी दरड कोसळली. सुदैवाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटात उपस्थित असलेल्या...

ठाण्यात कम्यूनिटी पार्क, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे कोलशेत, ठाणे येथील सुविधा भूखंड अंतर्गत नव्याने बांधण्यात येणा-या ग्रँड सेंट्रल पार्कचे भूमिपूजन करताना पोखरण रोड नं. २, ठाणे...

ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क, जिम्नस्टिक सेंटर, वर्किग वूमेन्स हॉस्टेल

सामना प्रतिनिधी । ठाणे ठाणे शहराच्या लौकिकात भर टाकणा-या इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वूमेन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन तसेच आंतरराष्ट्रीय...

‘इंदू सरकार’वर काँग्रेसची आणीबाणी, शो बंद पाडले

सामना प्रतिनिधी । ठाणे 'आणीबाणी' सारख्या ज्वलंत विषयांना हात घातल्याने प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडलेल्या मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाचा शो कल्याणमध्ये काँग्रेसने बंद पाडला. माजी पंतप्रधान...

दिल्लीच्या तख्ताला मराठी माणसाची धडक, चुकीचा शिलालेख हटवला 

सामना प्रतिनिधी । ठाणे जिथे सरकारी कचेरीतला कागद वर्षानुवर्ष हलत नाही तिथे आग्र्याच्या भक्कम पोलादी किल्ल्यातील चुकीचा शिलालेख अवघ्या दीड वर्षात हलविण्याची किमया एका मराठी...

कल्याणच्या आधारवाडी जेलमधून २ कैदी फरार

सामना ऑनलाईन । कल्याण ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आधारवाडी जेलमधून रविवारी सकाळी ७ वाजता दोन कैदी फरार झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. दाविंद देंवेद्रन आणि मणिकंदन...

कळव्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून ऑसिड फेकले

सामना ऑनलाईन, ठाणे महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र हादरला असतानाच आज क्रौर्याने अक्षरश: कळस गाठला. कळव्यातील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून सहा नराधमांनी...

ठाणे, रायगडात पावसाची गटारी

सामना प्रतिनिधी । ठाणे अधूनमधून विश्रांती घेत पावसाची ठाणे, रायगड जिल्ह्यात जोरदार गटारी सुरू आहे. ठाण्यात चोवीस तासांमध्ये पावसाने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली असून जिल्ह्याला...