नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले, ‘मरे’ विस्कळीत

सामना ऑनलाईन । ठाणे नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनासह ८ डबे आसनगाव-वासिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान घसरले. मंगळवारी पहाटे ६:३५ च्या सुमारास ही घटना घडली....

धक्कादायक! कचरा उचलणाऱ्या जेसीबीने मुलीलाही उचलले

सामना प्रतिनिधी । ठाणे डम्पिंग ग्राउंडवर कचरा गोळा करणाऱ्या जेसीबीच्या पंजाने कचऱ्याबरोबर कचरावेचक मुलीलाही उचलल्याने ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आज (सोमवार) दुपारी १...

भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली २५ लाखांची खंडणी; कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । ठाणे स्वच्छ कारभाराचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपचा बुरखा ठाण्यात टराटरा फाटला गेला आहे. येथील भाजपच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांचे पती रमेश आंब्रे यांनी...

डोंबिवलीतील शहा कुटुंबीयांवर काळाचा घाला, अहमदाबाद अपघातात १२ ठार

सामना प्रतिनिधी । डोंबिवली पर्युषणाच्या समाप्तीनिमित्त गुजरातच्या भावनगर येथील पालिताना मंदिरात दर्शनासाठी जाणाऱया भाविकांच्या जीपला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुंधका-बरवाला महामार्गावर भरधाव...

एकनाथ शिंदे यांनी केली विसर्जन घाट परिसराची पाहणी

सामना ऑनलाईन । मुंबई ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील विसर्जन घाट परिसरातील रस्त्यांच्या कामाची आज (रविवारी) पाहणी केली. कळवा-मुंब्रा...

डोंबिवलीत वीरा शॉपिंग सेंटर इमारतीला आग

सामना ऑनलाईन । डोंबिवली डोंबिवली पूर्वेला स्टेशन परिसरात टिळक टॉकीजजवळच असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरच्या इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका घरातून आगीला सुरुवात...

दोन रुपयांच्या कॉईनने घेतला चिमुरडीचा बळी

सामना प्रतिनिधी । भिवंडी खाऊसाठी दिलेल्या पैशांतील हातातून निसटलेला दोन रुपयांचा कॉईन उचलण्याच्या नादात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना भिवंडी येथे घडली....

मी घोडचूक केली, मला माफ करा! खुश शहाचा लेखी माफीनामा

सामना ऑनलाईन, ठाणे महाराष्ट्र आणि तमाम मराठी जनतेची मी माफी मागतो. मी घोडचूक केली आहे. पुन्हा असा अपराध माझ्याकडून कधीही घडणार नाही,’’ असा लेखी माफीनामाच...

भातसा नदीत घाटकोपरचे दोघे बुडाले

सामना प्रतिनिधी । ठाणे ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या भातसा नदीमध्ये दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. अल्ताफ (२१) आणि फरिद (२०) अशी नदीमध्ये बुडालेल्या तरुणांची नावे...

कर्नल पुरोहित तुरुंगातून सुटले, लष्कराने स्वागत केलं

सामना ऑनलाईन । मुंबई २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची आज तळोजा तुरुंगातून जामीनावर सुटका झाली. तब्बल ९ वर्षांनंतर बाहेर आलेल्या...