मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

सामना ऑनलाईन । ठाणे मध्य रेल्वेची वाहतूक काही कारणास्तव बुधवारी सकाळच्या वेळात २० मिनिटे उशिराने सुरू होती. मात्र असा उशीर होण्यामागे कोणतेही कारण सांगण्यात येत...

टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांची मुजोरी, ठाण्यात तरुणीचा विनयभंग करून रॉडने हल्ला

सामना प्रतिनिधी, ठाणे रिक्षाचालकांच्या दादागिरीमुळे ठाणे शहरातील महिला धास्तावल्या असतानाच आता टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांचीदेखील मुजोरी वाढली आहे. टोइंगच्या एका कर्मचाऱ्याने रिक्षात बसलेल्या तरुणीचा विनयभंग करून...

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलले,शिवसेना २२ जागांवर विजयी

सामना ऑनलाईन, भाईंदर मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले. ९५ पैकी ६१ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. शिवसेनेनेही २२ जागा जिंकल्या. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत...

मीरा भाईंदर – शिवसेनेच्या ८ जागा वाढल्या

सामना ऑनलाईन, मुंबई भाजपा-६१, शिवसेना-२२ , काँग्रेस-१० आणि अपक्ष-२ जागांवर विजयी मिरा भाईंदरमधील सर्वच्या सर्व ९५ जागांचे निकाल जाहीर प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपाचे सर्व...

ठाणे: डॉक्टरनेच केला महिला रुग्णावर बलात्कार

सामना ऑनलाईन । ठाणे ठाण्यातील एका रुग्णालयात सरोगसीसाठी आलेल्या मुंबईतील एका महिला रुग्णावर डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने या डॉक्टरला अटक...

टक्का गेला वाहून;मीरा-भाईंदरमध्ये ४६.९३ टक्के मतदान

सामना ऑनलाईन, भाईंदर मतमोजणीला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार असून एकूण आठ ठिकाणी प्रत्येकी तीन प्रभाग या पद्धतीने मतमोजणी केली जाणार आहे. पहिला निकाल साधारण...

नवरदेव समलैंगिक, तरुणीची पोलिसांत धाव

सामना ऑनलाईन । कल्याण ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर नवरदेव समलैंगिक असल्याचे कळाल्याने तरुणीने पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. पोलिसांनी...

मीरा-भाईंदर महापालिकेसाठी मतदान सुरू

सामना ऑनलाईन । भाईंदर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेसाठी मतदान सुरू झालं आहे. २४ प्रभागांमधून एकूण ९५ नगरसेवक निवडून जाणार असून विविध राजकीय पक्षांच्या...

अंबरनाथजवळ पेंटाग्राफ तुटला; मध्य रेल्वे विस्कळीत

सामना ऑनलाईन । अंबरनाथ पावसामुळे सकाळपासून विस्कळीत असलेली मध्य रेल्वे हळू-हळू पूर्वपदावर येत होती. मात्र अंबरनाथजवळ एका लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक...

भाजपचा सरपंच झाला नाही तर गोळ्या घालेन!; भाजप नगरसेवकाची धमकी

सामना प्रतिनिधी । डोंबिवली मारा... झोडा... फोडा... मात्र गल्ली ते दिल्ली आपलीच सत्ता आली पाहिजे या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या भाजप नेत्यांचे एक ना अनेक अनैतिक...