कसारा-नाशिक बससेवा बंद

सामना प्रतिनिधी । कसारा पंधरा वर्षांपासून सुरू असलेली एसटीची कसारा-नाशिक ही बसफेरी अचानक बंद करण्यात आल्याने यामार्गावरील प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. पुरेसे भारमान मिळत...

मफतलालच्या कामगारांचा घरासाठी लढा

सामना प्रतिनिधी । ठाणे १५७ कोटी रुपयांची हक्काची देणी मिळविण्यासाठी गेली २८ वर्षे मिळालेल्या संघर्षास यश आल्यानंतर आता मफतलाल कंपनीच्या साडेतीन हजार कामगारांनी घरे मिळविण्यासाठी...

खारेगाव टोलनाक्याला अखेरची घरघर

सामना प्रतिनिधी । ठाणे राज्यातील लौकिक असलेला पहिला खारेगाव टोलनाका १३ मे च्या मध्यरात्रीपासून कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे वसुलीलादेखील ‘ब्रेक’ लागणार असून हजारो वाहनचालकांना...

ठाणे १५ जुलैपर्यंत निर्धास्त, बारवीत पुरेसा पाणीसाठा

सामना प्रतिनिधी । ठाणे कडक उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळाले असतानाही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाNया बारवी धरणात १०२...

कसारा घाटात कंटेनरची एसटीला धडक

सामना ऑनलाईन, कसारा नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल होऊन कंटेनरने मुंबईकडे जाणाऱया एसटी बसला धडक दिली. सुदैवाने या अपघातात बसमधील प्रवासी थोडक्यात...

ठाण्यात स्वाइन फ्लू घुसला,१५ पैकी ५ रुग्ण गंभीर

सामना ऑनलाईन, ठाणे मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात स्वाइन फ्लूने एका बालकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आता स्वाइन फ्लू ठाण्यातही घुसला आहे. ठाणे जिह्यात स्वाइन फ्लूच्या...

ठाण्यातील कळवा खाडीत दोन मुलांचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवले

सामना ऑनलाईन । ठाणे ठाण्यामधील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. कुलदीप राहूदिया (९) आणि...

अर्नाळ्याच्या कोळ्यांना आई एकवीरा पावली, पुरातन मूर्ती शिळा सापडली

सामना ऑनलाईन, वसई अर्नाळा येथील कोळीबांधवांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरला. कोळीवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरेचे दर्शन भल्या पहाटेच सर्वांना झाले. नवचंडी यज्ञासाठी जमिनीचे खोदकाम सुरू...

ठाणेकर विद्यार्थी साहसी जलतरण मोहिमेवर

सामना ऑनलाईन, ठाणे ठाण्यातील १४ विद्यार्थी उद्या बुधवारी रेवस ते गेट वे ऑफ इंडिया ही २४ कि.मी. साहसी सागरी रिले जलतरण मोहीम पूर्ण करणार आहेत....

मफतलालच्या जमीन विक्रीवर कोर्टाचे शिक्कामोर्तब, कामगारांना मिळणार हक्काची देणी

सामना ऑनलाईन, ठाणे कळव्यातील मफतलाल कंपनीच्या साडेतीन हजार कामगारांच्या लढय़ाला अखेर यश आले असून वादाच्या भोवऱयात सापडलेल्या ६३ एकर जमीन विक्रीचा तिढा सुटला आहे. या...