ठाण्यातील जांभळीच्या 400 भाजी विक्रेत्यांचे सेंट्रल मैदानात होणार स्थलांतर

कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. जांभळी नाक्यावरील भाजी मंडईची गर्दी टाळण्यासाठी आता येथील 400 भाजी विक्रेते,...

स्वखर्चाने केली जंतुनाशक फवारणी; अंबरनाथ मधील 36 इमारती, 52 बंगले झाले चकाचक

'गो कोरोना गो' चा नारा देत अंबरनाथ मधील 36 इमारती व 52 बंगले चकाचक करण्यात आले आहेत. या सर्व वसाहतींमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली...

एपीएमसी मार्केट शिस्तीत सुरू; 52 गाड्यांची आवक, सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन

वाहनांची आणि ग्राहकांची वर्दळ कमी असल्यामुळे खरेदी आणि विक्री शांतेत पार पडली.

नवी मुंबईत शिवसेनेचा मदतीचा ओघ; वाशी, सानपाड्यात अन्नधान्य, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वाशी आणि सानपाडा परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

ठाण्यातील बेघरांना स्टेडियममध्ये मिळाला आसरा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबला पाहिजे यासाठी सर्वच थरातून प्रयत्न सुरू असतानाच ठाणे महानगर पालिकेने देखील आता बेघर असणाऱ्या व्यक्ती ना ताात्पुरता निवारा देण्यासाठी विविध स्टेडियम मध्ये राहण्याची सोय केली आहे. 

होम क्वारंटाईन तरुणावर वसई पोलिसांची कारवाई, मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वसईतील सालोली येथील 35 वर्षीय तरूण अमेरिकेहून 23 मार्च रोजी हिंदुस्थानात परतला होता.

मीरा-भाईंदर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, खासगी लॅबने दिला रिपोर्ट

पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्याची कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये टेस्ट केलेली आहे.

कल्याण, डोंबिवलीत आढळले कोरोनाचे आठ रुग्ण

सध्या महापालिका क्षेत्रात 380 होम नागरिक क्वारंटाईन आहेत.

मुंब्र्याचा ताबा राज्य राखीव दलाने घेतला

कोरोनाच्या संकटामुळे लॉक डाऊन जाहीर करूनही मुंब्र्यातील अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याने अखेर आज राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडी तैनात करण्यात आल्या. 

धक्कादायक! त्या करोनाग्रस्त तरूणाने लावली हळद आणि लग्नाला हजेरी

डोंबिवलीत सापडलेल्या त्या कोरोनाग्रस्त तरुणाने होम क्वारंटाईन असताना हळद आणि लग्न समारंभात हजेरी लावली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.