अमरावतीमध्येही मापात पाप, ठाणे क्राईम ब्रँचने केली पेट्रोल पंपावर कारवाई

सामना ऑनलाईन, अमरावती पेट्रोल भरण्यासाठीच्या यंत्रामध्ये एक चीप बसवून त्याद्वारे पेट्रोल चोरी करणाऱ्या गँगचा ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उलगडा केला होता. या चीपमुळे राज्यातील अनेक...

नवी मुंबईत मसाला, धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद

सामना प्रतिनिधी, मुंबई ब्रॅण्ड आणि पॅकिंग असा कोणताही निकष न लावता सरसकट जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी हटविण्यात यावी या मागणीसाठी एपीएमसीच्या मसाला आणि धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज...

ठाणे स्मार्टसिटी लिमिटेडसाठी आकाश कारेकर यांनी रेखाटलेल्या बोधचिन्हाची निवड

सामना प्रतिनिधी । ठाणे ठाणे स्मार्टसिटी लिमिटेड कंपनीने स्मार्टसिटीसाठी बोधचिन्ह तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुलुंड येथील आकाश कारेकर यांनी रेखाटलेले बोधचिन्ह...

चांगलं पीक येण्यासाठी लावणी आधी ‘सात महोत्सव’

नरेश जाधव । खर्डी लांबणीवर पडलेल्या वरुण राजाने गेल्या आठवड्यापासून सर्वत्र हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. चांगल्या पावसामुळे भातरोपंही तरारल्याने शेतकर्‍यांना आता लावणीचे वेध लागले...

कल्याण स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेस घसरली

कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प सामना प्रतिनिधी । ठाणे कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल खोळंबा होणे हे मध्य रेल्वेवर नित्याचेच झाले आहे. आज दुपारी चाकरमान्यांना...

व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । वसई वसईच्या एव्हरशाईन सिटी भागातील 'एव्हरशाईन जिम'मध्ये व्यायाम करत असताना जेनिडा कार्व्हालो ही ३० वर्षांची तरुणी अचानक कोसळली. जिममध्ये असलेल्या लोकांनी जेनिडाला...

‘मरे’चे रडगाणे सुरूच, कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत

सामना ऑनलाईन । कल्याण मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे सत्र रविवारपासून सुरू आहे. बुधवारी देखील हे प्रकार सुरूच होते. कल्याण-कसारा मार्गावर आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात...

महापालिकेच्या चुकीमुळे चिमुरडा वाहून गेला?

सामना ऑनलाईन । उल्हासनगर उल्हासनगर येथील वडोळगावात राहणारा गणेश जैसवार हा अवघ्या सात वर्षांचा चिमुरडा वालधूनी नदीत पडून वाहून गेला. या घटनेमुळे साऱ्या परिसरात हळहळ...

धो डाला… दुसऱ्या दिवशीही पावसाची तुफान बॅटिंग

सामना प्रतिनिधी । ठाणे मान्सूनच्या पीचवर पावसाने सलग दुसऱया दिवशी तुफान बॅटिंग करीत सबको धो डाला.. पाऊस मैदानात काहीसा उशिरा उतरला खरा, पण चौकार, षटकार...

आता डोंबिवलीकरांना पासपोर्टसाठी ठाण्याला जावं लागणार नाही

सामना ऑनलाईन, ठाणे पासपोर्ट मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत धाव घ्यावी लागणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे....
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here