डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत देशात सर्वप्रथम

सामना प्रतिनिधी । डोंबिवली डोंबिवलीच्या राज परेश शेठ या विद्यार्थ्याने यशाचा झेंडा देशात फडकवला आहे. सीए परीक्षेत संपूर्ण देशातून राज पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून...

उल्हासनगरमध्ये घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । ठाणे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं.१, लक्ष्मीनगर येथील म्हारळ येथील टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, तर ४ जण...

नागपूरपाठोपाठ ठाणे येथेही समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदी

सामना ऑनलाईन । ठाणे नागपूरजवळच्या हिंगणा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर आज दुपारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची खरेदी खते...

मीरा-भाईंदर निवडणूक : पदाधिकाऱ्यांची कार्यालये झाली कुलूपबंद

सामना प्रतिनिधी, भाईंदर मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच पालिका प्रशासन जोरात कामाला लागले आहे. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली वाहने ताब्यात घेण्याचे काम सुरू झाले असून...

मीरा-भाईंदर महानगर पालिकेसाठी २० ऑगस्टला मतदान

सामना ऑनलाईन, मुंबई मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २० ऑगस्ट २०१७ ला मतदान होणार आहे.  तर मतमोजणी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणदे २१ ऑगस्ट २०१७ ला होणार...

जागतिक कोरियोग्राफी प्रशिक्षणासाठी उरणच्या सुपुत्राची निवड

सामना प्रतिनिधी । उरण जगभरात नव्याने निर्माण झालेले नृत्यप्रकार आणि नृत्यशैली नवोदित कलाकारांना अवगत होण्यासाठी जर्मनीतील प्रसिद्ध असलेल्या अर्बन कॅम्पमध्ये एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात...

ठाणे महापालिका सुरू करणारा माध्यमिक शाळा

सामना प्रतिनिधी । ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांचा तुटवडा, भरतीची किचकट प्रक्रिया तसेच वाढता खर्च लक्षात घेऊन खासगी शिक्षण संस्थांच्या मदतीने माध्यमिक शाळा सुरू करण्यात...

घारापुरी बेटावरील लघुउद्योजकांना शिवसेनेने दिला न्याय

सामना प्रतिनिधी । घारापुरी पर्यटनस्थळ असलेल्या घारापुरी बेटावर वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱया लघुउद्योजकांना शिवसेनेमुळे न्याय मिळाला आहे. येथील स्टॉल्स, टपऱया तसेच दुकानांना शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायतीने...