पाटलीपुत्र एस्प्रेसवर दरोडा, एका दरोडेखोराला अटक

सामना प्रतिनिधी । कल्याण मुंबईहुन पाटना येथे जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेसवर सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. तिघा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून शंभरहुन अधिक प्रवाशांजवळील रोख...

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमल

सामना ऑनलाईन । पनवेल पनवेल महापालिकचे पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर आज भाजपच्या डॉ. कविता चौतमल या महापौरपदावर विराजमान झाल्या. डॉ. चौतमल यांची बिनविरोध...

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीची आत्महत्या

सामना ऑनलाईन । ठाणे आईच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेहून आलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे शहरातील रुस्तुमजी टॉवरच्या २७व्या मजल्यावरून उडी मारून या...

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना लाच देताना ठेकेदारास अटक

सामना ऑनलाईन, भाईंदर मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहनचा ठेका रद्द होऊ नये म्हणून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना २५ लाखांची लाच देताना ठेकेदार राधेश्याम कुतारिया याला आज ठाण्याच्या...

रस्त्यापासून विधिमंडळापर्यंतचा १५ वर्षांचा लढा यशस्वी

सामना प्रतिनिधी । ठाणे कुणी घर देता का घर, अशी याचना आप्पासाहेब बेलवलकर यांनी रंगभूमीवर केली. तशीच काहीशी स्थिती गेली अनेक वर्षे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया...

खूशखबर! ठाणेकरांना ३०० चौरस फुटांचे घर मोफत

सामना प्रतिनिधी । ठाणे धोकादायक इमारतींमध्ये वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून राहणाऱया लाखो ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे यासाठी शिवसेनेने दिलेल्या लढय़ाला अखेर यश आले आहे. राज्य...

ठाणे: शिवसेनेच्या लढाईला यश, धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना मिळेल नवे हक्काचे घर

सामना प्रतिनिधी । ठाणे ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ३०० चौरस...

कल्याण-डोंबिवलीचा पाऊस मोजता येईना

सामना प्रतिनिधी । डोंबिवली स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत तापमान व पाऊस नोंदवण्याची यंत्रणाच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ही यंत्रणाच नसल्याने पालिका हद्दीत रोज...

ठाणे महापालिकेचा फंडा; इलेक्ट्रिक गाडी घेतली तर चार्जिंग ‘फुकट’

सामना प्रतिनिधी । ठाणे स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या ठाणे महापालिकेने प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली आहे. परिवहनच्या ताफ्यात ई-बसेस घेण्यासोबतच ठाणेकरांनाही या मोहिमेत...