महापालिका म्हणजे आयुक्तांचे रेस्ट हाऊस आहे काय? – रमेश म्हात्रे

सामना प्रतिनिधी । कल्याण सर्व नियम, अटी, शर्तीच्या आधारे मंजूर झालेल्या विकासकामांच्या फाईलवर सही करायला आयुक्तांना महिनोन्महिने लागतात. महापालिका म्हणजे आयुक्त पी. वेलरासू यांचे रेस्ट...

पनवेल महापालिकेचे आयुक्तांना ठार मारण्याची धमकी

सामना प्रतिनिधी । पनवेल पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर...

खबरदार…ठाणेकरांवर सोमवारपासून २४५ क्लिनअप मार्शलचा वॉच

सामना प्रतिनिधी । ठाणे ऊठसूट कुठेही कचरा टाकायचा... मिळाला कोपरा लगेच पानमसाल्याची पिचकारी...गाडी थांबवून मध्येच रस्त्यावर थुंकायचे... ही ‘घाणेरडी’ सवय असणाऱ्यांना उद्यापासून दंडात्मक कारवाईला सामोरे...

रिंगरूटसाठी उल्हासनगरवासीयांना बेघर करण्याचा ‘प्लॅन’

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर सिंगापूरच्या क्लस्टर धर्तीवर महापालिकेने शहराचा विकास आराखडा तयार केला होता. मात्र पालिकेच्या ८० फुटांच्या या रिंगरूट ठरावाला सरकारने केराची टोपली दाखवत...

आयामरामांना तिकिटांचे बक्षीस, मुरबाड भाजपात बंडाचा झेंडा

सामना प्रतिनिधी । मुरबाड ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक केवळ २३ दिवसांवर आली असतानाच मुरबाड भाजपमध्ये बंडाचा झेंडा रोवला गेला आहे. आयारामांना तिकिटांचे बक्षीस आणि निष्ठावंतांच्या...

भिवंडीत दोन अपघातांत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । भिवंडी शहरात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन कॉलेज युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजली चौरसिया (२९) आणि विकी थळे (२७)...

बावखळेश्वरवर कारवाईसाठी एमआयडीसीने पोलीस संरक्षण मागितले – गणेश नाईक

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कृपाशीर्वादाने एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृत उभ्या राहिलेल्या बावखळेश्वर मंदिरावर कारवाई करण्यासाठी एमआयडीसीने नवी मुंबई पोलिसांकडे पोलीस...

भाईंदरमधील एकमेव नाट्यगृहावर कायमचा ‘पडदा’ टाकण्याचा घाट

सामना प्रतिनिधी । भाईंदर नाट्यगृह ही शहराची सांस्कृतिक ओळख, परंतु ही ओळखच पुसून टाकण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे. दहिसर चेकनाका येथे बांधकाम सुरू असलेले...

उरणमधील प्रकल्पग्रस्तांची सिडकोवर धडक,नवीन प्रकल्पग्रस्त दाखले देण्यास टाळाटाळ

सामना प्रतिनिधी । उरण वडिलांच्या नावे असलेले प्रकल्पग्रस्त दाखले मुलांच्या नावे नव्याने देताना सिडकोकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने भूमिपुत्रांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे....

चोरांची टेस्ट बदलली; दारूवर डल्ला, मिठाच्या गोण्याही लंपास

सामना प्रतिनिधी । ठाणे भिंतीला भगदाड पाडून सोन्या-चांदीची दुकाने लुटण्याच्या घटना वाढत असताना भिवंडीत चोरटय़ांनी मात्र हाच फंडा वापरून चक्क वाईन शॉपमधील दारूच्या बाटल्यांवर डल्ला...