अंबरनाथ, बदलापूरमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता

सामना प्रतिनिधी । बदलापूर ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदांवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी मनीषा वाळेकर...

कल्याणमध्ये तेल डबे साफ करणाऱ्या कारखान्याला आग

सामना ऑनलाईन। कल्याण कल्याण पश्चिम येथे तेलाचे डबे साफ करणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण...

स्टेशन परिसरातील नो पार्किंगमध्ये पोलिसांच्याच बाईक जास्त

सामना ऑनलाईन, ठाणे ठाणे स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांना हटविल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने स्टेशन परिसरात अनधिकृतपणे दुचाकी पार्क करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. शनिवारी आणि सोमवारी नो...

डोंबिवली एमआयडीसीतील ऍल्युफिन कंपनीत स्फोट; एका कामगाराचा मृत्यू

सामना ऑनलाईन । ठाणे डोंबिवली एमआयडीसीचा परिसर आज पुन्हा एकदा जोरदार स्फोटाने हादरला. एमआयडीसी फेज २ मधील एल्युफिन कंपनीत झालेल्या एअर कॉम्प्रेसरच्या स्फोटात एका कामगाराचा...

ठाण्यात पोलिसांची ‘धावाधाव’

सामना ऑनलाईन । ठाणे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ऑनडय़ुटी २४ तास असणारे पोलीस रविवारी पहाटे फिटनेससाठी धाव धाव धावले. निमित्त होते ठाणे पोलीस आयुक्तालयाने पोलीस आणि त्यांच्या...

चवीने खाणार त्याला ‘मामलेदार’ मिसळ देणार

सामना ऑनलाईन, ठाणे बाऊलमध्ये असललेली लालभडक रंगाची तर्री, सोबतच्या प्लेटमध्ये असलेले लुसलुशीत पाव, कांदा-लिंबू आणि थंडीतही घामटं काढणारी मात्र जीभेवर रेंगाळत राहणारी चव ही ठाण्यातील...

शिवसेनेचाच आवाज! अंबरनाथ-बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष

सामना प्रतिनिधी । बदलापूर अंबरनाथ आणि बदलापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच आवाज घुमला. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी मनीषा वाळेकर यांची तर बदलापूरच्या नगराध्यक्षपदी विजया राऊत यांची आज बिनविरोध...

पालिका आयुक्तांपासून आम्हाला वाचवा हो, आमदार नरेंद्र मेहतांचा पत्रकारांसमोर टाहो

सामना ऑनलाईन । भाईंदर राज्यातील सत्ता आणि पालिकेतील बहुमताच्या जोरावर मनमानी करणाऱ्या भाजपच्या महापौरांसह ‘लाभार्थी फेम’ आमदार नरेंद्र मेहता यांना पालिका आयुक्तांनी चाप लावल्याने भाजपवाल्यांचा...

बँक ऑफ दरोडानंतर लॉकर्समध्ये खडखडाट

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई बँक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेवर भुयारी दरोडा पडल्यानंतर नवी मुंबईतील लॉकर्सधारक खातेदार हादरून गेले आहेत. दरोडा पडलेल्या बँक ऑफ बडोदामधील सर्वच...

भाजप पदाधिकाऱ्याची दारूच्या नशेत महिलेला बेदम मारहाण

सामना ऑनलाईन । नालासोपारा भाजप उत्तर भारतीय मोर्चाचा वसई-विरार पालघर जिल्हाध्यक्ष जे. पी. सिंग याने दारूच्या नशेत तर्रर्र होऊन एका महिलेला बेदम मारहाण करून विनयभंग केल्याची...