जुळून आल्या रेशीमगाठी! एचआयव्हीबाधितांनी निवडले आयुष्याचे जोडीदार

सामना प्रतिनिधी । पनवेल ज्यांच्याकडे समाज तिरस्काराने बघतो, ज्यांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहूनही ती पूर्ण होण्याची शक्यता नाही अशा एचआयव्हीबाधितांच्या जीवनात मंगल सनईचे सूर गुंजणार...

हॉटेल्स, बारमालकांनो तुमचा कचरा तुम्हीच उचला, पालिकेचे फर्मान

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर शहरातील कचऱ्यात निम्म्याहून अधिक भर घालणाऱ्या हॉटेल, बारमालक तसेच मंगल कार्यालयांना यापुढे त्यांच्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच करावे लागणार आहे. तुमचा कचरा तुम्हीच...

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबई पालिकेचा गाडा रुतला

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचाला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या, गेल्या दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या आणि मुंढे यांनी निलंबित केलेल्या कर्मचारी...

आधी घराला आग; मग गळफास! तणावग्रस्त तरुणाने आयुष्य संपविले

सामना प्रतिनिधी । कळवा मानसिक तणाव असह्य झाल्याने एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या घराला आग लावून नंतर स्वतःही गळफास घेतल्याची घटना आज सकाळी कळव्यातील खारेगाव...

पालघरमध्ये खड्डे गायब, रस्ते झाले गुळगुळीत

सामना ऑनलाईन । पालघर पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांनी मेटाकुटीला आलेल्या पालघरवासीयांना आश्चर्याचा धक्काच बसला. सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रस्त्यावरचे खड्डे गायब झाल्याचे पाहून अक्षरशः चमत्कार...

चिमुरडय़ाचे अपहरण करताना क्लोरोफॉर्मने चेहरा होरपळला

सामना ऑनलाईन । बदलापूर पैशांची प्रचंड चणचण असल्याने पाच लाखांच्या खंडणीसाठी मालकाच्या मुलाचे अपहरण करण्याचा डाव या मुलाच्या बहिणीमुळे उधळला गेला आहे. तोंडाला क्लोरोफॉर्म लावून...

कल्याणमध्ये इसिसचा ‘स्लिपर सेल’

सामना ऑनलाईन । कल्याण इसीस या दहशतवादी संघटनेत कल्याण शहरातील पाच तरुण सहभागी झाल्याच्या बातमीने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला असताना आता देश पोखरणाऱया या...

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

सामना ऑनलाईन । ठाणे गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या तसेच जिह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींचे अखेर आज बिगुल वाजले. या निवडणुकीसाठी...

केंद्रात एकाधिकारशाही सुरू आहे!

सामना ऑनलाईन । कर्जत केंद्रात सध्या एकाधिकार कारभार सुरू आहे. सत्ता स्वतःभोवती केंद्रित ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी मूठभर लोकांसाठी राज्य कारभार करीत आहेत, अशी तोफ...

पवारांकडून राहुल गांधींचे कौतुक, काँग्रेससोबत पुन्हा आघाडीचे संकेत

सामना ऑनलाईन । कर्जत कर्जत येथे आयोजित चिंतन बैठकीनंत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करत...