उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील पाण्यासाठी शिवसेना आक्रमक!

सामना ऑनलाईन, मुंबई  उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील पिण्याच्या पाण्यात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर...

महापालिकेचा १७६ कोटींचा कर थकवला

भिवंडीतील टोरंटो कंपनीची चार कार्यालये सील सामना ऑनलाईन, भिवंडी - शहरातील लाखो ग्राहकांना वीज वितरण करून त्यांच्याकडून बिले वसूल करणाऱया टोरंटो कंपनीने भिवंडी महापालिकेचा १७६ कोटी रुपयांचा...

नवी मुंबई: चोर समजून पोलिसांनाच बदडले

सामना ऑनलाईन । नवी मुंबई नवी मुंबईतील कोंबडभुजे गावात बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी साध्या वेषात गेलेल्या पोलिसांनाच चोर समजून गावकऱ्यांनी बदडल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांच्या या...

कुणाचे वारे आले, कुणाची हवा गेली….ठाण्यात फक्त शिवसेनाच!

सामना ऑनलाईन, ठाणे ठाणे महापालिकेवर आज पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा मोठय़ा डौलाने फडकला. ठाण्यात आज शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले. महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची...

शिवसेनेचे यश आम्हाला मान्य

सामना ऑनलाईन,ठाणे हार ही हार असते आणि जीत ही जीत असते असे सांगतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश आम्हाला मान्य आहे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी...

व्हिडिओ-ठाण्यामध्ये शिवसेनेचा विजयोत्सव

सामना ऑनलाईन, ठाणे ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासामुळे ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले. ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे...

ठाण्याच्या महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड

सामना ऑनलाईन, ठाणे ठाणे महापालिकेच्या निवडणूक स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत विराजमान झालेल्या शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज बिनविरोध निवड झाली. महापौरपदी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी...
exam

बारावीच्या परीक्षेचा येळकोट, एसपीचाही पेपर फुटला

नवी मुंबई -  बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून गेल्या पाच दिवसांत पेपरफुटीची मालिका सुरूच झाली आहे. मराठीच्या पेपरपाठोपाठ आज एसपी (सेक्रेटरियल प्रॅक्टिस) या विषयाचा पेपर...

लॉटरीच्या १५ लाख गमावलेल्या बापाची मुलाने केली हत्या

सामना ऑनलाईन । ठाणे लॉटरीच्या व्यसनापायी १५ लाख रुपये गमावलेल्या मरिमुथू कोनार या ५७ वर्षं वयाच्या माणसाची त्याचाच मुलगा आणि सुनेने हत्या केली. कल्याण येथे...

गृहखात्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले; भिवंडीत तडीपारीच्या गुंडाचा चौकीत घुसून पोलिसावर हल्ला

सामना ऑनलाईन,ठाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या अब्रूचे अक्षरश: धिंडवडे निघत असून पोलिसांवर रोजच हल्ले सुरू आहेत. संवेदनशील भिवंडीत तर गुंडगिरीचा कहर झाला असून सागर...