डोंबिवली स्थानकातील बेकायदा मटका अड्डा शिवसैनिकांकडून उद्ध्वस्त

सामना प्रतिनिधी । डोंबिवली मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेले स्थानक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुखेनैव सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्याचा भांडाफोड गुरुवारी खासदार...

मुंब्य्रात एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

सामना प्रतिनिधी । ठाणे मुंब्य्राच्या रेतीबंदर भागात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचून पोलिसांनी एक कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या. या नोटा...

व्हीआयपी कल्चर… सुरक्षेला बाऊन्सर! ठाणे महापालिका आयुक्तांचा थाट

सामना प्रतिनिधी । ठाणे शहराची, राज्याची सुरक्षा पोलीस दल डोळय़ात तेल घालून करत असते. आयुक्तांना जादा सुरक्षेची गरज असेल तर त्यांनी ठाणे पोलिसांची सुरक्षा घ्यायला...

तानसा धरणाखाली मुंबई महापालिकेचीवीजनिर्मिती, १८ लाखांची बचत

>>नरेश जाधव, खर्डी प्रगती आणि विकासाचे नवे पर्व गाठणाऱया मुंबई महापालिकेने आता वीजनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. तानसा धरणाखाली मुंबई महापालिकेने वीजनिर्मितीचा प्रकल्प तयार केला असून...

मातृदिनी जीवाला चटका लावणारी घटना,मातेने गमावला ४ वर्षांचा मुलगा

सामना ऑनलाईन, कल्याण शनिवारी संध्याकाळी एका विचित्र घटनेमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा जीव गेला. मयांक वैश्य हा मुलगा संध्याकाळी खेळायला खाली उतरला होता. तो ज्या...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वळीव, मध्य रेल्वेची चाके रुतली

सामना ऑनलाईन, मुंबई वळवाच्या पावसाने आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे मध्य रेल्वेची ऐन पिकअवरमध्ये दैना उडाली. घाटकोपर येथे ओव्हरहेड...

थेंबभर पावसाने मध्य रेल्वेची सेवा बोंबलली

सामना ऑनलाईन, ठाणे कानठळ्या बसवणारा विजांचा गडगडाट आणि सोबत आलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे मध्य रेल्वेची सेवा रात्री साडे दहाच्या सुमारास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ठाणे...

शिवसेनेचा दणका… शाई फेकणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

पोलिसांची पळापळ सामना प्रतिनिधी । डोंबिवली शिवसेनेच्या जबरदस्त दणक्यानंतर शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून शाईफेक केल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक महेश पाटील याला त्याच्या तीन साथीदारांसह टिळकनगर...

भाऊ चौधरी शाईफेक प्रकरणानंतर शिवसेनेचा डोंबिवली बंदचा इशारा

सामना ऑनलाईन, डोंबिवली रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढणाऱ्या डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड शाईहल्ला केला. या घटनेचा...