रत्नागिरीत दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

रत्नागिरीच्या मालगुंड भागार राहणारी सानिका सोनार ही नुकतीच 10 वीत 70 टक्के गुण मिळवून पास झाली होती.

रत्नागिरीत 101 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात 101 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 391 झाली आहे. तर गेल्या...

पेणच्या प्रांताधिकारीपदी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती

मागील 12 वर्षांपासून ते महसूल विभागात कार्यरत असून या काळात त्यांनी गोरगरीब जनतेची कामे केली आहेत.

राजापुरात कोरोना रुग्ण वाढले, 15 ऑगस्टपर्यंत बाजारपेठ बंद

खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच दिवस म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत पाचलची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

सिंधुदुर्गात पुन्हा पावसाचा जोर

प्रादेशिक हवामान खात्याकडून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती.

क्वॉरंटाईन 10 दिवसाचेच; 14 दिवसांचा ठराव केलेल्या ग्रामपंचायतींना उदय सामंत यांच्या सूचना

कोकणातील ग्रामीण भागात येणार्‍या चाकरमान्यांना 10 दिवसांचा क्वॉरंटाईन काळ निश्चित करण्यात आला आहे, अशावेळी ग्रामपंचायतींनी कोणतेही वेगळे निर्णय घेऊ नयेत, असे उच्च व तंत्रशिक्षण...

साखरपा जोशीवाडी धरण यंदाही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; अनेक ठिकाणी गळती

साखरपा जोशीवाडी येथे असणारे धरण मागील काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. 2009 पासून या धरणाला गळती लागली आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे....

आतापर्यंत आठ हजार गणेशभक्तांकडून एसटीची तिकिटे आरक्षित

दरम्यान, एसटीच्या परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण सुरू झाले आहे.

चाकरमान्यांच्या तपासणीसाठी आणखी तपासणी नाके वाढवा! प्रसाद नारकर यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

जिह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी खारेपाटणप्रमाणे आणखी तपासणी नाके वाढवावेत, जेणेकरून चाकरमान्यांची होणारी गैरसोय दूर होईल.

रत्नागिरीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

रविवारी पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे.