मालवणात आरोग्य सेवकाची पत्नी बेपत्ता, युद्धपातळीवर शोधाशोध सुरू

पतीच्या मोबाईलवर बेपत्ता झालेल्या महिलेच्या मोबाईलवरून लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा असा मेसेज आला होता आणि त्याखाली रॉक गार्डन असा उल्लेख होता

रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, खेड येथे उपचार सुरु असताना मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील कळंबणी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

सोशल मिडियाची अशीही कमाल, एका मेसेजवर झाली दिव्यांगांच्या 22 कुटुंबांना मदत

व्हॉट्स अॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फे संगमेश्वर (ता. संगमेश्वर) येथील 22 अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली. कोरोनाविषयक संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प...

अलिबागमध्ये ऑनलाइन नोंदणी न झालेले रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित

एकीकडे प्रशासन परराज्यातील नागरिकांना स्वतःहून जाऊन धान्य जेवणाची व्यवस्था करीत आहे.

राजिवडा येथे जमावबंदी आदेशाचा भंग करण्याऱ्या 200 जणांवर गुन्हा दाखल

राजिवडामधील शेकडो महिला आणि पुरूष जमावबंदी धुडकावीत रस्त्यावर आले आणि त्यांनी पोलिसांशी जोरदार वादावादी केली.

रत्नागिरीत तिसरा कोरोना रुग्ण सापडला

साखरतर येथे कोरोनाचा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली

गोमंतकीय खलाशांविषयी पंतप्रधानांशी चर्चा – श्रीपाद नाईक

कोविड -19 या साथीच्या आजारामुळे जगातील वेगवेगळ्या भागातील क्रूझ लाइनर, जहाजावर अडकलेल्या विविध गोमंतकीयांना बऱ्याच समस्या व त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी बहुतेकांना...

रोह्यातील कुमार देशपांडे आणि कुटुंबीय मुक्या प्राण्यांचे ठरत आहेत अन्नदाता

लॉकडाऊनचा फटका जसा नागरिकांना बसला आहे तसा शहरात फिरणाऱ्या कुत्र्यांनाही बसला आहे.

लॉकडाऊनचा फटका प्रधानमंत्री जन औषधी केंद्राला, रुग्णांना स्वस्त औषधे मिळेना

पेण शहरात असलेले प्रधानमंत्री जन औषधी केंद्रालाही लॉक डाऊनचा फटका बसला आहे.

रत्नागिरीत पोलिसाला धक्काबुक्की, संचारबंदी मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

जमावबंदी असताना तिचे उल्लंघन करून सात-आठ जण उर्दु शाळेच्या समोरील रस्त्यावर एकत्र आले होते.