रत्नागिरीत पोलिसाला धक्काबुक्की, संचारबंदी मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

जमावबंदी असताना तिचे उल्लंघन करून सात-आठ जण उर्दु शाळेच्या समोरील रस्त्यावर एकत्र आले होते.

रत्नागिरीत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह 

जिल्हा रुग्णालयात 25 जण दाखल असून जिल्ह्यात एकूण दाखल रुग्णांची संख्या 34 आहे.

आयुष मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भाजपचा खोटारडेपणा, काँग्रेसची टीका

टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, आपणच अंधकार करुन आपणच दिवे लावा असे भन्नाट सल्ले लोकांना देऊन नरेंद्र मोदी सरकार देशभक्तीच्या नावाने लोकांना मुर्ख बनवित आहेत.

किल्ले रायगडावर 8 एप्रिल रोजी होणारा पुण्यतिथी अभिवादन सोहळा रद्द

रायगडवर गर्दी न करता घरीच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना वंदन करावे, असे आवाहन आंग्रे यांनी शिवभक्तांना केले आहे.

पोलीस व आरोग्य यंत्रणेसोबतची दादागिरी खपवुन घेणार नाही; आ. राजन साळवी यांचा इशारा

कोकण कोरोनामुक्त होत असतानाच दिल्ली येथील मरकज मधून रत्नागिरी शहरात आलेला एक रूग्ण राजिवडा भागात आढळुन आला.

रायगड- लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे 88 गुन्हे दाखल, होम क्वारंटाईन असून बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

एनआरसीचा सर्व्हे समजून राजिवड्यात पोलिसांसमोर हुल्लडबाजी, पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा

कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यानंतर आज पोलिसांनी राजिवडा परिसर सील केला त्यावेळी तेथील काही लोकांनी पोलिसांसोबत हुल्लडबाजी केली. त्यानंतर स्वःता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे राजिवडा...

रत्नागिरी शहरातील 50 टक्के परिसर क्लोजडाऊन

मरकजवरून रत्नागिरीत आलेला एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आंबा वाहतुकीच्या नावाखाली प्रवासी वाहतूक, एकाविरूद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची गाडीही जप्त केली आहे

सफाळेतील कोरोनाबधित मृत व्यक्तीच्या दोन्ही मुली निगेटिव्ह

बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निकट सहवासात असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले होते.