मालवणात एसटीची सुरक्षितता मोहीम अभियान

मालवण एसटी आगार येथे 11 ते 25 जानेवारी या कालावधीत सुरक्षितता मोहीम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

मार्लेश्वर विवाह सोहळ्याची उत्सुकता शिगेला, मारळ गावात जमला भक्तांचा मेळा

सह्यकुशीत होणारा हा देवतांचा कल्याण विधीं सोहळा 15 जानेवारीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर दुपारी 12 नंतर होणार आहे.

मालवणात ‘गजर बाळासाहेबांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मालवण शहरातून बाळासाहेबांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे

खांडेकरांची बलात्कारावरील कविता; पुस्तकाच्या विक्री प्रसारावर गोव्यात बंदी

नीलबा खांडेकर यांच्या द वर्ड्स या कविता संग्रहाची आकादमीने खरेदी थांबवली आहे.

उरणमध्ये रंगणार अखिल भारतीय 18 वे आगरी साहित्य संमेलन!

या पुढील अखिल भारतीय आगरी साहित्य संमेलने परदेशातील दुबई, श्रीलंकेत तर परराज्यातील गोवा येथेही भरविण्यात येणार आहेत.

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती आणि स्थगिती

जिल्हा न्यायाधीश यांनी उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या कार्यालयातील वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले.

चिपळूणला एसटी चालक, वाहकाला मारहाण; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण शहरातील मार्कंडी येथे एसटी बस स्विफ्ट गाडीला घासल्याने याचा राग मनात धरून एसटीचा पाठलाग करून आठजणांनी एसटी मध्यवर्ती आगारात चालक व वाहकास मारहाण...

गोव्यात समलैंगिकांच्या लग्नापेक्षा हत्तीवरून वाद उफाळला

गोव्यात दोन समलैंगिकांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला

एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे – पालकमंत्री उदय सामंत

मालवण समुद्रातील एलईडी लाईट मासेमारी बंद झालीच पाहिजे, आणि ती करणारच. अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मालवण येथे बोलताना स्पष्ट केली....

महिनाभरात बसस्थानकाच्या कामात प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई, उदय सामंत यांचा इशारा

रत्नागिरी एस.टी. बस स्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.