गुजरातचे लॅण्डमाफिया कोकणात सक्रीय, खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या परिसरातील २ हजार एकर क्षेत्रापेक्षा अधिक जागा ही जैन व्यक्तींच्या नावावर आढळून आली आहे. यावरुन गुजरातचे लॅण्डमाफिया नाणार...

डिपी वर्ल्डच्या कामगारांची उच्च न्यायलयात धाव

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा देशातील पहिले खाजगी बंदर असलेल्या एनएसआयसीटी बंदराने जेएनपीटी सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून कामगारांची फसवणूक केली असल्याच्या कारणावरून डिपी वर्ल्डच्या कामगारांनी...

उरण येथे गोदामाला आग

सामना प्रतिनिधी। उरण जासई गावाजवळील अश्विनी लॉजिस्टिक सोल्यूशन या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. एक तासाच्या...

मुंबई गोवा महामार्गावर अपघातात १ ठार, ४ गंभीर

सामना प्रतिनिधी । पेण मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे गॅस ट्रक व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नागोठणे येथील चार तरुण गंभीर जखमी झाले...

प्रेमप्रकरणातून तरुणीवर धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर आपले प्रेम असलेल्या तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयातून तरुणाने तरुणीवर धारधार शस्त्राने वार केला. त्यानंतर स्वतःवरही वार केल्याची...

आदित्य ठाकरे उद्या खेडमध्ये

सामना ऑनलाईन । खेड युवा सैनिकांचे स्फूर्तिस्थान युवासेना  प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी ९ जानेवारी रोजी खेड दौऱ्यावर येत असल्याने युवासैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. खेड येथील...

उरणच्या जंगलामध्ये समाज कंटकच लावताहेत वणवे

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा उरणमधील जंगलामध्ये वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हे वणवे समाजकंटकच लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अवैधपणे प्राण्यांची शिकार करणारे. वनविभागातून,...

एमटीएनएलच्या खंडीत इंटरनेटसेवेमुळे ग्राहक संतप्त

सामना प्रतिनिधी । उरण वारंवार खंडीत होणाऱ्या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. मागील काही महिन्यांपासून तर दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू...

डोक्यात हातोडा मारून मित्राची निर्घृण हत्या

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा जुन्या भांडणाचा राग मनात धरून १४ वर्षीय अल्पवयीन तरुणाने गुलाबचंद महतो (२२) या आपल्या मित्राच्या डोक्यात हतोडा मारून निर्घृण खून केल्याची...

डोक्यात हातोड्याने वार करून अल्पवयीन मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या

सामना ऑनलाईन । न्हावाशेवा डोक्यात हातोड्याने वार करून एका अल्पवयीन मुलाकडून २२ वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या करण्याची घटना उरण तालुक्यातील जासई गावात घडली आहे. या...