दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचं इंजिन बिघडलं, 2 तास खोळंबा

सामना प्रतिनिधी । रायगड दिवा सावंतवाडी पॅसेंजर माणगाव स्थानकात 2 तासांपासून रखडली आहे. इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. इंजिन बंद पडणे किंवा तांत्रिक...

बाप्पाने अरिष्ट टाळले… कोकण रेल्वेच्या घातपाताचा डाव उधळला

सामना प्रतिनिधी । महाड पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देऊन कोकण रेल्वेने मुंबईला परतीच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांवरील मोठे संकट विघ्नहर्त्यामुळे टळले. वीर रेल्वे स्थानकाच्या अलीकडे...

खेकडे, मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी दापोली तालुक्यातील वणौशी गावात नदीवर खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. राजेंद्र सखाराम पदुकुले (वय ३५)...
cyber-crime

कोण करतंय खोडसाळपणा? फ्लॅटच्या दरवाजाची बाहेरून कडी लावून कोंडलं

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी फ्लॅटच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून खोडसाळपणा करत फ्लॅटमधील लोकांना कोंडून ठेवण्यात आले. हा प्रकार चिपळूण शहरात घडला असून याविरोधात तक्रार दाखल...

गडय़ा आपली एसटी बरी…दीड लाखाहून अधिक चाकरमान्यांचा एसटीला प्रतिसाद

सामना ऑनलाईन, मुंबई गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना सुखरूप घरी आणण्यात एसटी महामंडळाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. बुधवार, 19 सप्टेंबर रोजी कोकणातून 1078 जादा...

पकडूक गेलते म्हवरा पण जाळीक गवलो कचरो,ह्या काय चल्ला असा मालवणात !

अमित खोत, मालवण मत्स्यदुष्काळ, परप्रांतीय पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारीचा सामना करणाऱ्या पारंपारिक मच्छीमारांसमोर सागरी कचऱ्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. समुद्राच्या पोटात मोठ्याप्रमाणात जमा...

दादर पॅसेंजरच्या प्रकारानंतर कोकण रेल्वेची उपाययोजना

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-दादर-रत्नागिरी ही एकच गाडी आहे़. जेव्हा कोकण रेल्वे सुरु झाली तेव्हा दादर रत्नागिरी पॅसेंजर आणि कोकण कन्या या दोनच...

बसमधून महिलेचे ४ लाखाचे दागिने लंपास

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या महिलेचे बसप्रवासात चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घ़डली आहे. निलीमा मिथुन राजेकर (33)असे त्यांचे नाव आहे. त्या लांजाहून बसने...

कुडाळात सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

सामना प्रतिनिधी। कुडाळ गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया... पुढच्यावर्षी लवकर या.. अशा जयघोषात फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी कुडाळ तालुक्यातील सात दिवसांच्या गणपतीं बाप्पांचे मोठ्या थाटात भक्तीमय...

पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना लाच घेताना अटक

सामना ऑनलाईन, पेण पेण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक विजय गवळी यांना ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. प्रसृतीसाठीच्या शस्त्रक्रियेसाठी महिलेच्या पतीकडून त्यांनी ही...