मालवण पाणीटंचाईचा ७१ लाख ९० हजार रुपये खर्चाचा आराखडा मंजुर

सामना प्रतिनिधी । मालवण तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पंचायत समितीच्यावतीने बनविलेल्या आराखड्यातील ७१ लाख ९० हजार रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आराखड्यातील समाविष्ट...

भरड नाक्यावरील हायमास्ट दिवे ६ महिने बंदच : कोट्यवधींचे एलईडीही बंद

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण शहर उजळून निघावे यासाठी अनेक ठिकाणी लाखो रुपये किमतीचे हायमास्ट दिवे बसवण्यात आले. मात्र यातील काही दिवे सहा महिन्यापेक्षा अधिक...

माथेरानच्या जंगलात क्रौर्याची परिसीमा, गर्भवती प्रेयसीला ८०० फूट दरीत फेकले

सामना प्रतिनिधी । कर्जत निसर्गरम्य माथेरानच्या डोंगरावरून प्रियकराने गर्भवती प्रेयसीला ८०० फूट दरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे क्रौर्याची परिसीमा होऊनही केवळ दैव बलवत्तर...

भूमि अभिलेख अधिकारी लाचलूचपतच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी । मालवण सामाईक जमिनीची आकारफोड करून प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयातील...

सावरकर नाट्यगृहातील गैरसोईंचा प्रेक्षक आणि कलाकारांना फटका

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी रत्नागिरीतील स्वा.वि.दा. सावरकंर नाट्यगृहातील गैरसोयी सातत्याने डोके वर काढत आहेत. नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणाच प्रतिकूल बनत चालली आहे. गेले १५ ते २०...

गणेश चतुर्थीपूर्वी चिपी विमानतळाचे काम पूर्ण होणार

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम येत्या गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. चिपी विमानतळासह रत्नागिरीतील विमानतळ उडाण योजनेअंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केले...

आरपीआय युथचे कोकण संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ बेपत्ता

सामना प्रतिनिधी । खेड ३१ मार्च रोजी खेड येथे खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेला निषेध मोर्चा संपल्यानंतर खासगी डिझायरने कारने मुंबईत...

शिवसेनेमुळे मिळाले चौकमधील आदिवासींना हक्काचे पाणी आणि रस्ता

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा देश स्वातंत्र होवून ७० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी देशातील दुर्गम भागातील आदिवासी जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. रायगड जिल्ह्यातील...

समाजकंटकांना १४ एप्रिल पूर्वी अटक करा, पोलिसांना भीमसैनिकांचा अल्टीमेटम

सामना प्रतिनिधी । खेड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांच्या १४ एप्रिल पर्यंत मुसक्या आवळा नाहीतर आमच्या संयमांचा बांध तुटेल असा गर्भीत इशारा...

प्रशासकीय कामकाजात रायगड जिल्हा अव्वल

सामना प्रतिनिधी । अलिबाग महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठक नुकतीच अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत...