‘नदी वाहते’ चित्रपट म्हणजे कोकणची कहाणी

सामना प्रतिनिधी, कणकवली कुठल्याही भागातील नदीची आजची अवस्था चांगली नाही. नदीकाठचा माणूस यासाठी आधी समजून घ्यायला हवा. मार्चे काढून, आंदोलने करून नदी वाहत नाही. ती...

ऑनलाइन कामे करणार नाही, प्राथमिक शिक्षक संघटनांचा निर्णय

सामना प्रतिनिधी, मालवण मालवण तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्षकांची आर्थिक पिळवणूक व मानसिक खच्चीकरण करणारी ऑनलाइन माहिती भरावयाची कामे शिक्षकांनी तात्पुरती बंद करण्याचा...

नगरपंचायतीचे बेकायदेशीर बांधकाम युतीच्या नगरसेवकांनी रोखले

सामना प्रतिनिधी, दोडामार्ग इथल्या पोस्ट कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर कसई-दोडामार्ग नगरपंचायत करत असलेले बेकायदेशीर बांधकाम शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी रोखले. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी मनमानी करत असतील तर युतीचे...

धनगरवाडीतील रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी होतोय चादरीच्या डोलीचा वापर

सामना प्रतिनिधी, देवरुख संगमेश्वर तालुक्यातील नायरी धनगरवाडीतील ग्रामस्थांची आधुनिक हिंदुस्थानातही फरपट कायम आहे. धनगरवाडीसाठी रस्ता व्हावा ही अनेक दिवसांची मागणी आहे. अनेक वेळा निवडणुकीत आश्वासने...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गातील ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून गावपातळीवर निवडणुकांचे फड रंगू लागले आहेत. या निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी...

रुग्णालयाची जनरेटर सेवा ६ महिन्यांपासून बंद, तातडीच्या शस्त्रक्रिया ठप्प

सामना प्रतिनिधी, चिपळूण जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा असणाऱ्या कामथे रुग्णालयाची प्रशासकीय व्यवस्थापन सेवा व्हेंटिलेटरवर असून मागील सहा महिन्यांपासून जनरेटर सेवा बंद आहे. त्यामुळे महिलांची नसबंदी, सिझेरियन,...

पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यासह संततधार

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवारपासून संततधार पावसाने झोडपले आहे. वादळी वारे आणि दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी...

घटस्थापना कुठे? २१ तारखेला जाहीर करणार

सामना प्रतिनिधी । कणकवली नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात काँग्रेसविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि ‘आता पुढे काय’ या प्रश्नाचे उत्तर २१ तारखेला देईन असे जाहीर...

निगडी-सावरी रस्त्यावर वाहनांना खड्ड्यांचा ब्रेक

सामना प्रतिनिधी, मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडून सावरी-निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांनी वाहनांना ब्रेक लागत आहे. आंबवडे ते निगडी ७ कि. मी....