शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा

सामना प्रतिनिधी । उरण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उरण तालुका शिवसेना आणि शिक्षक सेना यांच्या वतीने शुक्रवारी नवीन शेवा येथे...

हरकुळ बुद्रुक येथील मुस्लीम भगिनींचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी । कणकवली कणकवली हरकुळ बुद्रुक येथील जैबा जमील कुरेशी यांच्यासह अनेक मुस्लीम महिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी...

कुंवारबाव येथे विचित्र अपघात, कंटेनरची तीन वाहनांना धडक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी हातखंब्याहून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून तीन वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत....

खेड ज्युनिअर चेंबर्सचे प्लास्टिकमुक्तीचे कार्य कौतुकास्पद – रामदास कदम

सामना प्रतिनिधी । खेड महाराष्ट्राला लागलेले प्लास्टिकचे ग्रहण कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मला प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. खेड नगरपरिषद आणि खेड ज्युनिअर चेंबर्स यांनीही प्लास्टिक...

लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे प्रदुषणात वाढ, परिसरातील ग्रामस्थ संतप्त

सामना प्रतिनिधी । खेड लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिय प्रकल्पाचे चेंबर वारंवार ओव्हरफ्लो होत असल्याने घाणेकुंट, कोतवली, सोनगाव परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत...

डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘माती’, बांधकाम विभागाकडे निधीच नाही

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण तालुक्यातील एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीच उपलब्ध नसल्याने डांबरी रस्त्यांवर माती टाकून खड्डे...

एलईडी लाईट मासेमारी प्रकरणी मच्छिमार सोसायटीवरच होणार कारवाई

सामना प्रतिनिधी । मालवण समुद्रात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या एलईडी लाईट मासेमारी प्रकरणी सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार वर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राज्य मत्स्य...

बहिवरली परिसरात ड्रेजरद्वारे अवैध वाळू उत्खनन

सामना प्रतिनिधी । खेड खाडीपट्टा परिसरातील बहिरवली येथील नदीपात्रात २४ तास ड्रेजरद्वारे सुरु असलेले अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे अन्यथा प्रजासत्ताकदिनी निषेध आंदोलन छेडण्यात...

मालवणात ज्येष्ठ व्हॉलीबॉलपटूंचा स्नेहमेळावा संपन्न

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण तालुक्यातील ज्येष्ठ व नामवंत व्हॉलीबॉलपटूंचा स्नेहमेळावा बिळवस येथे निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झाला. सर्वजण जुन्या आठवणींत रमून गेले. स्नेहमेळाव्यानिमित्त मालवण शहर व...

काचेवरच्या कसरतीला शतकाची प्रतीक्षा!

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर बालपणीच पितृछत्र हरपले, आईने नोकरी करून आजीकडे ठेवत त्याचे शिक्षण पुर्ण केले. पुढे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काचेची कामे करता करता त्याने...