संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; अव्वल ठरलेल्या २५ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन होणार

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरीय मूल्यमापनात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींचे २५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय मूल्यमापन होणार...

खेडमध्ये पाणी टंचाई; आराखड्यात ३० गावांची वाढ

सामना प्रतिनिधी । खेड फेब्रुवारी महिना उजाडताच खेड तालुक्यातील नद्यानाले कोरडे होवू लागले असल्याने तालुक्याला पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांतील ग्रामस्थांची पिण्याच्या...

सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाने बांधला नीरव मोदीचा बंगला

सामना ऑनलाईन । अलिबाग किहीम समुद्रकिनारी असलेला नीरव मोदी याचा आलिशान बंगला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाने बांधल्याचे समोर आले आहे. पंजाब नॅशनल बँकेत...

वडखळच्या नाक्यावर पांढरे कांद्याच्या माळा सजल्या

सामना प्रतिनिधी । अलिबाग औषधी गुण आणि रायगडची ओळख असलेला पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे. या वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने यंदा...

डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आजीबाई भागवतात तहान

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर सकाळ झाली की तिच्या येण्याकडे सर्वांचे डोळे लागून राहतात. ती कोणी राजकीय व्यक्ती नाही की सामाजिक कार्यकर्ती नाही. पाणी असा शब्द...

गुहागर किनाऱ्यावरील जेटी बेकायदेशीरच

सामना प्रतिनिधी । गुहागर गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुमारे ९६ लाख खर्च करून बांधण्यात आलेली जेटी राज्याच्या वनसंरक्षकांनी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने अवैध ठरविली आहे. सीआरझेड परवाना...

शेतघराच्या नावाखाली नीरव मोदीचा अलिबागला बंगला

सामना प्रतिनिधी । अलिबाग अलिबागच्या किहीम बीचवरही नीरव मोदीची फाइव्ह स्टार ‘मोदी वाडी’ असल्याचे उघड झाले आहे. घोटाळ्यांचा मास्टरमाइंड असलेल्या नीरव मोदीने सरकारी यंत्रणांनाही येथे...

स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही

सामना ऑनलाईन, मुंबई कोणत्याही प्रकल्पाचं  भवितव्य स्थानिकांच्या इच्छेवर अवलंबून असतं. त्यामुळे स्थानिकांचा जोरदार विरोध असेल तर कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प लादणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...

‘बाळगंगा’ च्या प्रकल्पग्रस्तांचा सरकारविरोधात शंखनाद

सामना प्रतिनिधी । पेण आघाडी शासनाच्या काळात सिंचन घोटाळ्यामुळे उजेडात आलेले बाळगंगा धरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले असले तरीही अद्याप प्रकल्पग्रस्तांना त्यांची देणी देण्यात...

पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमार आक्रमक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा पारंपारिक मच्छिमार आणि पर्ससीन मच्छिमारांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. पर्ससीननेटद्वारे आणि एलईडी लाईट वापरून मच्छिमारी करणाऱ्या...