कासारेवली शाळेत पडझड, पंखा कोसळला

रत्नागिरी: कासारेवली मराठी शाळेच्या सातवीच्या वर्गात रविवारी मोठा बार पंख्यासह खाली कोसळला. सुटीचा दिवस असल्याने वर्गात कोणीच नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली.

ओंकार पतसंस्था घोटाळा प्रकरण

देवरुख : ओमकार पतसंस्थेचे संचालक मंगळवारी किंवा बुधवारी पोलिसांना शरण येणार आहेत. न्यायालयाने अटकेचा आदेश दिल्यानंतर संचालकांनी शरण येण्याची तयारी दाखवली आहे. ओमकार या पतसंस्थेच्या संचालकांविरोधात...

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात खून

देवरुख : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटाच्या सुरुवातीला दरीकडच्या भागात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह तरुणाचा असून त्याचा खुन...

मालवणात पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा, पर्यटकही जखमी

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण शहरातील बाजारपेठ व गवंडीवाडा भागात पिसाळलेल्या कुत्र्याने १० जणांना चावा घेतला. यात शहरातील ८ नागरिक तसेच पालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यासह...

कोकणातले बागायतदार वळतायत काळ्या मिरीच्या लागवडीकडे

सामना ऑनलाईन, जेडी पराडकर नारळ,पोफळी, आंबा, काजू यांच्या बागा असलेले कोकणातले बागायतदार आता पारंपरीक उत्पादनांसोबतच काळ्या मिरीच्या उत्पादनाकडे देखील बळायला लागल्याचं चित्र बघायला मिळतंय. कोकणामध्ये...

मुलाच्या छळाला कंटाळून आईची इच्छामरणाची मागणी

सामना ऑनलाईन । संगमेश्वर पोटचा मुलगा छळ करत असल्याने इच्छामरण द्वावं अशी मागणी वयोवृद्ध आईने संगमेश्वर येथील तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन...

पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

सामना ऑनलाईन, पणजी आठवडाभरापूर्वी देशाचे संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतलेले भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी आज गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ४० सदस्य संख्या...

चाकरमान्यांचा ‘शिमगा’, खेड, चिपळूण स्थानकात पाच तासांची लटकंती

सामना ऑनलाईन, खेड कोकण रेल्वे मार्गावर निवसर-रत्नागिरी दरम्यान गाडीचे इंजिन बंद पडल्याने या मार्गावरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे खेड रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी आलेल्या...

सुरंगीच्या फुलांनी कोकणातील आसमंत दरवळला

सामना ऑनलाईन,संगमेश्वर एखाद्या समारंभासाठी जायचं म्हणजे भरजरी साडी बरोबरच सुंदर गजरा माळणं हे ओघानं आलंच . स्त्रीयांना गजऱ्याची आवड आणि ओढ साडी एवढीच असते ....

माणगाव पंचायत समिती सभापतीपदी महेंद्र तेटगुरे

सामना ऑनलाईन, माणगाव माणगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज घेण्यात आली. यात शिवसेनेचे लोणेरे विभागप्रमुख महेंद्र तेटगुरे यांची सभापतीपदी तर माधवी समेळ...