शतकानंदी स्वयंवरमधून शंभर वर्षांचा प्रवास

सामना ऑनलाईन, रत्नागिरी नरवर कृष्णसमान...,सुजन कसा मनचोरी...मम आत्मा गमला हा...अचला विचला दाविल तव.. या नाट्यपदांनी आणि आठवणीतील प्रसंगांनी संगीत स्वयंवरचा प्रवास रसिकांनी अनुभवला.चतुरंग प्रतिष्ठान आणि...

रो हाऊस संकुलात आग, १० लाखांचे नुकसान

सामना ऑनलाईन, सिंधुदुर्गनगरी ओरोस खर्येवाडी-देवभाटलेमधील लागल्याने सुमारे १० लाखांच्या वर किमती सामनासह छपराचे नुकसान झाले. योगेश निवतकर हे राहत असलेल्या रो हाऊसमधून काल दुपारी धुराचे लोट...

३० गावे आणि ५३ वाड्यात पाणीटंचाई

सामना ऑनलाईन, खेड उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी टंचाईग्रस्त ग्रामस्थांची घालमेल सुरू झाली आहे. सद्यस्थितीत...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध कायम, पेट्रोकेमिकल रिफायनरीबाबत लवकरच भूमिका

सामना ऑनलाईन, रत्नागिरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातकच असल्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहिला आहे. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यात येऊ घातलेल्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल...

माकडतापाने घेतले सिंधुदुर्गात ११ बळी

सामना ऑनलाईन, मालवण माकडतापाची लागण झाल्यामुळे सिंधुदुर्गात आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला असल्याची माहिती सिंधुदुर्गचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साले यांनी दिली. गेल्या जानेवारी ते...

कोकण रेल्वेच्या २८ स्थानकांवर सुरू होणार मोफत वायफाय सुविधा

सामना ऑनलाईन, मुंबई कोकण रेल्वेच्या २८ स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू करणार असल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे. कोलाड ते मडुरे दरम्यानची ही स्थानकं...

अवकाळी पावसाने केली लाखोंची हानी, पंचनामे करण्यास तलाठ्यांची टाळाटाळ

सामना ऑनलाईन, चिपळूण अवकाळी पावसाने शहरासाहित ग्रामीण भागात शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे करण्यास तलाठी...

मान्सूनपूर्व पावसाने कोकणला झोडपले

सामना ऑनलाईन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गेले दोन दिवस आभाळ भरून आलेले असताना आज सकाळपासून पडलेल्या पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. या पावसाबरोबरच सोसाट्याचा...

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरीत आज विविध विकासकामांचे भूमिपूजन

सामना ऑनलाईन, रत्नागिरी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सहा विकासकामांचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते...

घारापुरी बेटावरील दुर्मिळ अजस्त्र तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर!

सामना प्रतिनिधी । उरण इतिहास काळापासुनच महत्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी घारापुरी बेटावरील डोंगर माथ्यावर प्रचंड आकाराच्या दोन्ही तोफांनी शंभरी...