महाडनजिक भीषण अपघात; २ ठार ६ जखमी

सामना ऑनलाईन, महाड महाड फाळकेवाडीजवळ एका पिक अप टेम्पोला आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले...

वाहनाच्या धडकेत दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी जागीच ठार

सामना ऑनलाईन, संगमेश्वर मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ शिंदे आंबेरी इथे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एका टेम्पोने बाईकस्वाराला धडक दिली. या धडकेमध्ये दहावीची परीक्षा देणारा...

रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, जालन्यात भगवा फडकला

अमरावती, कोल्हापूर, सांगलीचे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदही शिवसेनेकडे सामना ऑनलाईन, मुंबई मुंबई महानगरपालिकेनंतर राज्यातील २५ जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला....

राज्यातील गुरव समाजाचा विधीमंडळावर ३० मार्चला मोर्चा

सामना प्रतिनिधी । पेण गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३० मार्चला विधानभवनावर गुरव समाज धडक मोर्चा काढणार आहे. मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानापासून...

कासारेवली शाळेत पडझड, पंखा कोसळला

रत्नागिरी: कासारेवली मराठी शाळेच्या सातवीच्या वर्गात रविवारी मोठा बार पंख्यासह खाली कोसळला. सुटीचा दिवस असल्याने वर्गात कोणीच नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली.

ओंकार पतसंस्था घोटाळा प्रकरण

देवरुख : ओमकार पतसंस्थेचे संचालक मंगळवारी किंवा बुधवारी पोलिसांना शरण येणार आहेत. न्यायालयाने अटकेचा आदेश दिल्यानंतर संचालकांनी शरण येण्याची तयारी दाखवली आहे. ओमकार या पतसंस्थेच्या संचालकांविरोधात...

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात खून

देवरुख : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटाच्या सुरुवातीला दरीकडच्या भागात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह तरुणाचा असून त्याचा खुन...

मालवणात पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा, पर्यटकही जखमी

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण शहरातील बाजारपेठ व गवंडीवाडा भागात पिसाळलेल्या कुत्र्याने १० जणांना चावा घेतला. यात शहरातील ८ नागरिक तसेच पालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यासह...

कोकणातले बागायतदार वळतायत काळ्या मिरीच्या लागवडीकडे

सामना ऑनलाईन, जेडी पराडकर नारळ,पोफळी, आंबा, काजू यांच्या बागा असलेले कोकणातले बागायतदार आता पारंपरीक उत्पादनांसोबतच काळ्या मिरीच्या उत्पादनाकडे देखील बळायला लागल्याचं चित्र बघायला मिळतंय. कोकणामध्ये...

मुलाच्या छळाला कंटाळून आईची इच्छामरणाची मागणी

सामना ऑनलाईन । संगमेश्वर पोटचा मुलगा छळ करत असल्याने इच्छामरण द्वावं अशी मागणी वयोवृद्ध आईने संगमेश्वर येथील तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन...