रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लूट होत असल्याचा आरोप

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मनमानी कारभार सुरु असून वाहन मालकांची लूट होत असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएनचे अध्यक्ष विकास सावंत आणि उपाध्यक्ष...

‘महा’चक्रीवादळामुळे समुद्र पुन्हा खवळला, सिंधुदुर्ग किनारपट्टी तडाखा

'क्यार' चक्रीवादळातुन समुद्र शांत होत असताना पुन्हा नव्याने निर्माण झालेले 'महा'चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंगवत आहे.

अवेळी पावसाने रायगड जिल्ह्यातील 582 गावे बाधित

उत्तम पडलेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली भात शेती शेतकऱ्यांना सुखद करणारी होती.

सिंधुदुर्गातील आपत्तीग्रस्तांना येत्या चार दिवसांत सरकारची मदत

सिंधुदुर्ग जिह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या व दुकानाच्या नुकसानीच्या मदतीसंदर्भात आज पालक मंत्री दीपक केसरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे...
murder-knife

दारुला पैसे देत नाही या रागातून पतीने केला पत्नीचा खून

दारुसाठी पैसे देत नाही या रागातून नवऱ्याने पत्नीचा खून केल्याची घटना रत्नागिरीतील जाकादेवी येथे बुधवारी रात्री घडली. बायकोचा खून केल्यानंतर नवरा फरार झाला आहे़

क्यार चक्री वादळामुळे मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांचे कोट्यावधींचे नुकसान

क्यार चक्रीवादळामुळे समुद्रातील ट्रॉलर्स, नौकां व जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसानीबरोबर शेतकरी, पर्यटन व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने राष्ट्रीय आपत्ती म्हणून...

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मच्छीमारांचे कोट्यावधीचे नुकसान

क्यार चक्री वादळाने सर्वाधिक नुकसान केले आहे.

जिल्हा पोलीस दलाकडून राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

मालवणात भर वस्तीत 10 फुट लांब अजगर पकडला

मालवण मधील एका भर वस्तीत अजगर सापडल्याने खळबळ उडाली आहे.
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here