इंग्रजी शिकून साऱ्या जगावर प्रभुत्व मिळवा- सुमित्रा महाजन

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी इंग्रजानी आपल्याला इंग्रजी शिकवलं,आता तुम्ही इंग्रजी शिकून साऱया जगावर प्रभुत्व मिळवा, असे आवाहन करताना तुम्ही तुमच्या गुरुकूलमध्ये बाकी सर्व गोष्टी शिकवत...

जूनपासून ‘तेजस एक्प्रेस’ कोकणात धावणार

सामना ऑनलाईन,मुंबई येत्या जूनपासून कोकण मार्गावर मुंबई आणि गोवा अशी ‘तेजस’एक्प्रेस धावणार आहे. या ट्रेनचे सर्व कोच मेट्रोप्रमाणे स्वयंचलित बंद होणारे दरवाजे आणि शेवटच्या डब्यापर्यंत...

मध्यरात्री होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीने मच्छिमार संतप्त

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण किनारपट्टीवर प्रकाश झोतातील मासेमारीचा धुमाकुळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग ते कवडा रॉक परिसरात १समुद्रात शेकाडोच्या...

रस्त्यांची चाळण झाल्याने अलिबाग-रेवस मार्गावर रास्ता रोको

सामना प्रतिनिधी । अलिबाग अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण, त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप, ग्रामस्थांचे होणारे हाल यामुळे अलिबागवासीयांच्या संतापाचा उद्रेक झाला. शेकडो गावकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी...

कोरल प्रत्यारोपण व कृत्रिम मत्स्य अधिवास, सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील दुसरा प्रकल्प

सामना ऑनलाईन, मालवण तामीळनाडू राज्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यूएनडीपीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कोरल प्रत्यारोपण व कृत्रिम मत्स्य अधिवास या प्रकल्प अभियानाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली....

महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी गुरुकुल, १ मे रोजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

सामना ऑनलाईन, रत्नागिरी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या वास्तूचे उद्घाटन सोमवार दि १ मे रोजी सायंकाळी...

रत्नागिरीत स्थापणार डॉ. कलाम कल्पकता केंद्र

सामना ऑनलाईन, रत्नागिरी प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावे यासाठी ठाणे येथील सिटी लॅब इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून रत्नागिरी शहरात डॉ.अब्दुल कलाम कल्पकता केंद्राची स्थापना...

रायगडमध्ये कॅम्लिन-कोकुयोचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रकल्प

सामना ऑनलाईन । रसायनी कॅम्लिन-कोकुयो कंपनीच्या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले होते तर उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणववीस यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील...

सावंतवाडीत बहरणार ‘फ्रूट ऍण्ड फ्लॉवर’ फेस्टिव्हल

सामना ऑनलाईन, दोडामार्ग ग्रामीण भागातील होतकरू महिला तसेच शेतकऱ्यांना दुर्लक्षित फळे व फुलांपासून प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी सावंतवाडीत ‘फ्रूट ऍण्ड फ्लॉवर फेस्टिव्हल’चे आयोजन...

पर्यटन महोत्सव : मांडवी किनाऱ्यावर साकारली वाळूशिल्पे

सामना ऑनलाईन, रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडवी समुद्रकिनारी स्थानिक कलाकारांनी वाळूशिल्पे रेखाटली आहेत. दर शनिवार-रविवारी मांडवी किनाऱ्यावर अशी वाळूशिल्पे उभारून पर्यटकांचे मनोरंजन करण्याचा उपक्रम मांडवी...