संगमेश्वरातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर, आरोग्य अधिकाऱ्यांची २५ पदे रिक्त

सामना ऑनलाईन, संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यात आरोग्य विभागातील २५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याचा कारभार हाकताना कार्यरत कर्मचाऱयांची दमछाक होत आहे. याचा फटका रुग्णसेवेला बसत असून...

सवाचार लाख मतदार ठरवणार पनवेलचा पहिला महापौर

सामना ऑनलाईन, पनवेल नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असून सवाचार लाख मतदार पनवेलचा पहिला महापौर ठरवणार आहेत. त्यामुळे सर्वच...

गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । देवरूख माहेरी आलेल्या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोसुंब गावात घडली आहे. मृत महिलेचं नाव शलाका निनाद चव्हाण (२७) असं आहे. शलाकाचे...

यांत्रिकीकरण वाढले, बैलबाजारात मंदीचे सावट

सामना ऑनलाईन, संगमेश्वर कोकणातील शेतकऱ्यांचा शेतीकडे असणारी ओढ कमी होत असल्याने आणि यांत्रिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे कोकणात भरणाऱ्या बैल बाजारात सध्या मंदी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील तुरळ...

१९ गावांतील ३३ वाड्यात टँकरने पाणी, संगमेश्वरात तीव्र पाणीटंचाई

सामना ऑनलाईन, संगमेश्वर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात संगमेश्वर तालुक्यातील १९ गावांतील ३३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसली आहे. या सर्व गावांकडून पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी...

कासवांची जत्रा

सामना ऑनलाईन, वेंगुर्ले सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि इथल्या समुद्रकिनाऱ्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. इथले स्वच्छ, सुंदर व शांत समुद्रकिनारे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित...

जैतापूर संघर्ष पुन्हा पेटणार, फ्रान्सच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सामना ऑनलाईन, मुंबई कोकणाच्या पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या आणि मच्छीमारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. त्यामुळे या...

गोव्यात भीषण अपघात, २ स्थानिक महिला आणि मुंबईच्या तिघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । पणजी गोव्यामध्ये आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गोव्यातील २ स्थानिक महिला आणि मुंबईच्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी...

मालवणात मृत्यूची लाट, बेळगावच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील ८ जण बुडाले

सामना प्रतिनिधी । मालवण मौजमजा करण्यासाठी मालवणात बेळगावहून आलेल्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर आज काळाने घाला घातला. वायरी येथील किनाऱ्यावर पोहण्यासाठी समुद्रात उतरलेले ११ जण भरतीमुळे...

सीआयडीत असल्याचं सांगून वृद्धाला ८६ हजारांचा गंडा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी सीआयडीमध्ये असल्याची बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी एका वृद्धाला ८६ हजारांचा गंडा घातला आहे. रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या परिसरात ही धक्कादायक घटना...