देवधामापूर आरोग्य केंद्राचा कारभार ढासळला

सामना ऑनलाइन, संगमेश्वर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवकांसह शिपाई या महत्वाची पदे रिक्त असल्याने नजीकच्या देवधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या ढासळला आहे. येथील सेवेचा भार...

एस.टी.च्या २१ फेऱ्या अचानक बंद विद्यार्थ्यांना फटका

सामना ऑनलाइन, संगमेश्वर राज्य परिवहन महामंडळाच्या देवरूख आगाराने संगमेश्वर बसस्थानकातून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या फेऱ्यांसह ग्रामीण भागातील २१ महत्त्वाच्या फेऱ्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत बंद...

महामार्गावरील अवघड वळणे ठरतायत जीवघेणी

सामना ऑनलाइन, खेड गोवा महामार्गावर असलेली नागमोडी वळणे आणि अवघड घाट यामुळे या महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात...

हिर्लोकमध्ये बीएसएनएल ‘आऊट ऑफ रेंज’

सामना ऑनलाइन, हिर्लोक मोबाईल व इंटरनेट रेंजअभावी हिर्लोक पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पर्यटन व्यवसायासह सर्वच क्षेत्रात याचे दूरगामी परिणाम होत असून परिसराच्या विकासाला खीळ...

दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे स्मार्ट ग्राम

सामना ऑनलाइन, दोडामार्ग राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने चालू वर्षापासून सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तळकोकणात अव्वल क्रमांक पटकावत दोडामार्ग तालुक्यातील ‘पहिले...

दशावतार कलेप्रमाणे इतर कलांचीही जपवणूक व्हावी – नाट्यकर्मी जयसिंग आलव

सामना प्रतिनिधी । मालवण 'दशावतार कलेप्रमाणे कोकणातील इतर कलांचीही जपवणूक झाली पाहिजे. कला चिरंतर टिकून राहण्यासाठी कलाकारांना पुढे येण्याची संधी देताना कलेची जोपासना केली पाहिजे....

मारूती-सुझुकीच्या शोरूमला भीषण आग, दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी मुंबई नवी मुंबईतील खारघर येथील मारुती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग लागली होती. आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग एवढी...

सर्च लाइट फिशिंगचा नवा फंडा, जाल्यान गावतेय म्होप म्हावरं

सामना ऑनलाईन, उरण परराज्यातील मच्छीमारांच्या अत्याधुनिक पर्ससीन नेटमुळे अडचणीत सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांना सर्च लाइट फिशिंगच्या नव्या तंत्रामुळे मोठा आधार मिळाला आहे. सर्च लाइट...

महिपतगडाचे बुरूज ढासळू लागले

सामना ऑनलाईन, संगमेश्वर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत सह्याद्रीच्या माथ्यावर निधड्या छातीने ऊन, वारा, पावसाचा सामना करीत उभ्या असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील दोन शिवकालीन गड किल्ल्यांना अद्यापही...

किनारपट्टी सुरक्षेचा गोवा, गणपतीपुळे पॅटर्न

सामना ऑनलाईन, मालवण किनारपट्टीवर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे समुद्री पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरक्षित सागरी पर्यटनासाठी आगामी काळात...